Maharashtra Rain Update: राज्यभरात 21 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता; खरीप पेरणीचा शेवटचा टप्पा आटोपून घेण्याचा सल्ला!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या अजून तरी मॉन्सूनने संपूर्ण राज्य (Maharashtra Rain Update) जरी व्यापले नसले तरी, 21 जुलै गुरूपौर्णिमेपर्यंत संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता (Monsoon Prediction) निवृत्त हवामानशास्त्रज्ञ (Meteorologist) माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या (Kharif Sowing) शेतकर्यांनी आटपून घ्यायला पाहिजेत असाही सल्ला त्यांनी दिलेला … Read more