Cotton Rate : पांढर सोनं काही केल्या चमकेना! आज कपाशीला काय भाव मिळाला पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : कापूस उत्पादक शेतकरी यंदा तोट्याला सामोरे गेले आहेत. मागील वर्षी कापसाला जवळपास ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. मात्र यंदा काही केल्या पांढरे सोने चमकत नसल्याचे चित्र आहे. आजही सोयाबीनला राज्यात ८२५० रुपये असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.

कापसाला यंदा बऱ्यापैकी मागणी दिसते. सध्या बाजारात कापूस हा आठ हजार तर कधी त्याहून अधिक दराने विकला जात आहे. याचा परिणाम हा कापूस विक्रेत्यांवर होतोय. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारभावातील दरात बरीचशी तफावत पहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याच्या सुरू असलेल्या हंगामात कापूस या पिकाला अधिक मागणी आहे. लग्नसराई तसेच इतर कार्यक्रमांमुळे कापसाच्या बाजारभावाचे उत्पन्न चांगले पहायला मिळत होतं. मात्र आता अवकाळी पावसामुळे हे सर्व चित्र बदलताना दिसत आहे. याचा तोटा कापूस विक्रेते आणि शेतकऱ्यांना होतोय.

येत्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. यामुळे येत्या काही दिवसात कापसाच्या बाजारभावाबद्दल बोलणं थोडसं अवघड असेल. अशातच आजच्या दिवसातील बाजारभावाचे दर जाणून घ्यायचे असतील तर खालील तक्त्यात कापसाचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत. तसेच कापसाच्या बाजारभावाचे रोजचे दर जाणून घ्यायचे असतील तर Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा.

घरबसल्या मिळवा पिकांचे बाजारभाव अपडेट

Hello Krushi हे ॲप अजूनही डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या त्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा, नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान या सुविधा आता एका क्लिकवर अपद्वरे मिळू शकता.

हिंगणा बाजारसमितीत प्रतिक्विंटल आवक आणि बाजारभावाचा विचार केल्यास सर्वात कमी प्रतिक्विंटल आवक ही १७ आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक प्रतिक्विंटल कापूस दर हे भद्रावती बाजारसमितीत ८ हजार १०० पर्यंत आहे. तसेच कापसाचे राज्यातील सर्वात कमी दर हे हिंगणा बाजारसमितीत ६ हजार पाचशे एकतीस आहेत. आजच्या दिवसातील बाजारभावाचे दर जाणून घ्यायचे असतील तर खालील तक्त्यात कापसाचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2023
किनवटक्विंटल51750080507800
भद्रावतीक्विंटल652720081007650
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल17653179507100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2160770081008000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल880760080507900
उमरेडलोकलक्विंटल1130740080007900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800700081007500
काटोललोकलक्विंटल125750081007800
कोर्पनालोकलक्विंटल5403710079257700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11035740082057815
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल890742582007750
error: Content is protected !!