Cotton Export : भारतीय कापूस निर्यातीत 137 टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

Cotton Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र (Cotton Export) मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र हे राज्य कापूस लागवडीसह उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानी आहे. यंदा देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी, भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर पोहचली आहे. प्रामुख्याने ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्याने कापूस … Read more

Cotton Variety : ‘हे’ आहेत कापसाचे प्रमुख वाण; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा…वैशिष्ट्ये!

Cotton Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. खरिपात यंदाही कापसाची (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता तरी देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यंदा मात्र हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यामुळे यावर्षी कापूस लागवड वाढणार असल्याचे जाणकारांकडून … Read more

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) … Read more

Cotton Crop : कापसातील बोंड अळीवर फवारणी न करता नियंत्रण कसं मिळवायचं? वाचा याबद्दल सविस्तर माहिती

Cotton Crop

Cotton Crop :महाराष्ट्रामध्ये अनेकजण कापसाची लागवड करतात. जुलै महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर कापसाच्या लागवडीला चांगलाच वेग आला. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. मात्र जुलै नंतर ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस पिकासह इतर पिके धोक्यात आहेत. पावसाअभावी कापूस पिक सुकू लागले आहे. त्याचबरोबर सध्या ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे … Read more

Cotton Crop : कापूस लागवड का घटली? जाणून घ्या यामागील कारण

Cotton Crop-2

Cotton Crop : यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे कापूस पेरणीचे क्षेत्र कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून सोयाबीन लागवड जास्त प्रमाणात केली आहे. याचं कारण फक्त पाऊस नसून कापसाला मिळालेले भाव आहेत. कारण कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली नसल्याचे म्हटले … Read more

Cotton Crop : शेतकऱ्यांनो, कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय का? करा हे उपाय; होईल फायदा

Cotton Crop

Cotton Crop : काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले,बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच … Read more

Cotton Crop : पावसाळ्यामध्ये कापसाची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या याबाबत माहिती

Cotton damage

Cotton Crop : राज्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातलेले आहे. अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नदी नाल्यांना पूर आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांना पाऊस आवश्यक असला तरी काही भागांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कापसाचे देखील मोठे नुकसान … Read more

काढणीस आलेल्या कापूस पिकाचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Cotton picking

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले असले तरी उरले सुरले पीक हाती लागेल आणि त्यातून काहीतरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या कापूस पिकाची वेचणी सुरु आहे. अशा स्थितीत कापूस पिकाचे व्यवस्थापन कस करावे याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम … Read more

प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झालाय ? कसे जगवाल वावरातल्या कापूस पिकाला ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या कापूस पिकावर झाला आहे. अशावेळी पिकावर परिणाम होतो. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आजच्या लेखात आपण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यावर कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी ? जाणून घेऊया… कापूस पिकाला अतिपाऊस झाल्याने काय होतो परिणाम … Read more

error: Content is protected !!