Rabi Crops Sowing : राज्यात फक्त इतकी टक्के झाली रब्बी पिकांची पेरणी; उत्पादन घटण्याची शक्यता

Rabi Crops Sowing

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त 28% रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. राज्यात यंदा पावसाची सरासरी कमी असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच काय तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. रब्बी पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची … Read more

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) … Read more

Sugar Production : राज्यासह देशात यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले … Read more

Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणातून 32 कोटी वितरीत; अधीक्षक फरांदे यांची माहिती

Agricultural Mechanization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेती व्यवसायात यांत्रिकीकरण हा मुद्दा अधिकाधिक महत्वाचा आहे. सध्या पारंपरिक शेतीसह यांत्रिकीकरणाला अधिकाधिक प्राधान्य दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांसाठी ६ हजार २२९ शेतकऱ्यांना सुमारे ३२ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक फरांदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अधीक्षक फरांदे … Read more

error: Content is protected !!