Drip Irrigation for Summer Cotton: उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत आहे फायद्याची!

हॅलो कृषी ऑनलाईन: बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळी बागायती कापसाची (Drip Irrigation for Summer Cotton) लागवड करायची असते. कमी पाण्यात या पिकाचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. जाणून घेऊ या याविषयी सविस्तर माहिती. राज्यात उन्हाळी बागायती कापसाची लागवड एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे … Read more

Cotton Production : ‘ही’ आहेत प्रमुख पाच कापूस उत्पादक राज्य; पहा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Cotton Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून कापूस पिकाची (Cotton Production) ओळख आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्याला ‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय राज्यातील विदर्भ-मराठवाडा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते. काही प्रमाणात खान्देश पट्टयातही कापूस पिकतो. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? भारतातील सर्वाधिक कापूस पिकवणारी पहिल्या पाच क्रमांकाची राज्य कोणती … Read more

Blue Cotton : आता…पिकवा निळ्या रंगाचा कापूस; संशोधक करतायेत वाणाची निर्मिती!

Blue cotton Researchers Create Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस (Blue cotton) हे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते. राज्यात कापसाला प्रामुख्याने ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांचे हेच पांढरे सोने आता निळ्या रंगाचे होणार असून, त्याला पांढऱ्या कापसापेक्षा दरही अधिकचा असणार आहे. संशोधकांकडून निळ्या रंगाच्या (Blue cotton) … Read more

Colorful Cotton Variety : रंगीत कापसाचे 3 नवीन वाण विकसित; खरिपासाठी होणार उपलब्ध!

Colorful Cotton Variety Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये (Colorful Cotton Variety) एक नवीन संशोधन समोर आले आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात विद्यापीठाच्या संशोधकांनी रंगीत कापसाची नवीन जात विकसित केली आहे. केंद्राच्या आवारात या नवीन जातीच्या रंगीबेरंगी कापसाची (Colorful Cotton Variety) लागवड करण्यात आली असून, … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षीच्या हंगामात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) असलेली स्थिरता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दरात घसरण झाली आहे. या दर घसरणीमुळे कापसाचा किमान आधारभूत दर 7020 रुपये प्रति क्विंटल असताना, बाजार … Read more

Cotton Varieties : तीन नवीन कापूस वाण विकसित; कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान!

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन वाण (Cotton Varieties) विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने हे वाण विकसित केले असून, जवळपास 8 वर्ष यासाठी संशोधन करण्यात आले आहे. या वाणाला केंद्र सरकारच्या केंद्रीय वाण प्रसारण समितीने मध्य भारतात लागवड करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे … Read more

Cotton Production : गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सरकारची योजना

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशात गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादनवाढीसाठी (Cotton Production) एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. याद्वारे जागतिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम दर्जाचा कापूस (Cotton Production) उत्पादित केला जाणार आहे. सध्यस्थितीत देशातील 10 राज्यांमध्ये ही योजना राबवली जात असून, यात 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. … Read more

Cotton Production : कापूस उत्पादन 294.10 लाख गाठी होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीएआय) चालू आर्थिक वर्षात कापूस उत्पादन (Cotton Production) 294.10 लाख गाठी (1 कापूस गाठ = 170 किलो) इतके राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणा राज्यांमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्तर भारतातील उत्पादनात (Cotton Production) एक लाख गाठींनी घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कापूस महामंडळाने आपला नवीन … Read more

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) … Read more

error: Content is protected !!