पावसामुळे पिकांचे नुकसान, तूर आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्यावी ?

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे तसेच भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. १)तूर –पाऊस झालेल्या ठिकाणी तुर पिकात साचलेल्या … Read more

जाणून घ्या, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

Tur

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रमुख कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन कमी येण्यामागे किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे नुकसान आढळते. तुरीमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुढे तूर साठवणुकीमध्येही अनेक किडींमुळे नुकसान होते. हे लक्षात घेता तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये तूर पिकाचे … Read more

Tur Market Price : सोयाबीनपेक्षा तुरीला बाजरात भाव अधिक ; पहा आज मिळाला किती रुपयांचा भाव ?

Tur Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे बाजारातील भाव पहिले असता सोयाबीनपेक्षा तुरीला (Tur Market Price) चांगला भाव मिळताना दिसून येतो आहे. सध्या सोयाबीनचे दर ५००० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर तुरीचे दर सात हजार रुपयांच्या टप्प्यात आहेत. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर बाजार भावानुसार आज अकोला कृषी उत्पन्न बाजार … Read more

जाणून घ्या, तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे ?

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीला चांगला भाव मिळत आहे. खरीप हंगामातील तूर अद्यापही शेतात आहे. मात्र कधी पाऊस, कधी ऊन, अशा बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. आजच्या लेखात आपण तुरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया… लक्षणे खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Weed Control

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन कापूस : कापूस … Read more

पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

Tur Market Price : तुरीच्या भावात घट; पहा आज किती मिळाला बाजारभाव ?

Tur Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 7925 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1122 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता कीमानभाव 6500, कमाल भाव 7925 आणि … Read more

जे सोयाबीन, तुरीबाबत झालं तेच हळदीबाबत होतंय…! शेतकरी चिंताग्रस्त 

Termeric Tur Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला आहे. यात आता हळदीचा ही समावेश झाला आहे नांदेड जिल्ह्यात हळदीवर ‘कंदकुज’ या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  त्यामुळे हळदीचे कंद जमिनीत सडून पीक अकाली वाळत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आहे. शिवाय हळदीच्या एकूण … Read more

error: Content is protected !!