Agriculture Production : राज्यात पावसाअभावी सर्वच पिकांच्या उत्पादनास फटका

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्य असून, यंदा राज्यातील सर्वच पिकांच्या उत्पादनात (Agriculture Production) मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, ऊस आणि कांदा या खरीप पिकांच्या उत्पादनास (Agriculture Production) पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कापूस, तूर आणि साखर उत्पादनात घट … Read more

Tur Harbhara Rate : ब्राझीलमधून देशात तूर, हरभऱ्याच्या आयातीची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी भारताने मोझांबिक, मलावी आणि म्यानमार या देशांसोबत कडधान्य (Tur Harbhara Rate) आयातीसाठी सामंजस्य करार केले होते. मात्र आता देशांतर्गत डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी आगामी काळात केंद्र सरकारकडून ब्राझीलमधून तूर आणि हरभऱ्याची आयात (Tur Harbhara Rate) केली जाऊ शकते. नुकतीच ब्राझील या देशाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत … Read more

Tur Rate : तुरीच्या दरात स्थिरता, तेजी अजूनही टिकून; आजचा बाजारभाव पहा

Tur Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ – उतार पहायला मिळत होते. परंतु अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात तफावत पहायला मिळाली नाही. आजही तुरीच्या दरात बऱ्यापैकी तेजी पहायला मिळत असून दरात अजूनही स्थिरता आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील तुरीचा बाजारभाव आणि आवक याबाबत माहिती देणार आहोत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

तूर, मका, ज्वारी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Rabbi Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि … Read more

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या करडई, तूर आणि सोयाबीनच्या वाणास राष्ट्रीय मान्यता ; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन, करडई आणि तूर अशा तीन पिकांच्या वानांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिकडून ही मान्यता देण्यात आली आहे. 26 ऑक्टोबरला नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिची बैठक उपमहासंचालक (पिकशास्‍त्र) डॉ. टि. आर. शर्मा … Read more

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव; अशा प्रकारे जैविक पद्धतीने करा प्रभावी उपाय

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पिक आहे. राज्यात १० ते ११ लाख हेक्टरवर या पिकाची लागवड केली जाते. उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. या डाळवर्गीय पिकांवार पेरणीपासून पिक निघेपर्यंत जवळजवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच साठवणूकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण … Read more

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव ; काय कराल उपाय ?

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामातही तूर उत्पादन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यातील महत्वाच्या तूर उत्पादक पट्ट्यात शेंगा पोखरणाऱ्या आळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राज्यातील विदर्भ मराठवाडा भागात तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. आधी अतिवृष्टीचा मार आता … Read more

बीड जिल्ह्यात तूर पिकावर किडींचे आक्रमण; शेतकरी चिंताग्रस्त

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याचे नाव घेत नाहीत. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात तूर पिकांवर किडींचे आक्रमण वाढत आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांची पिके वाचली. मात्र आता किडीच्या आक्रमणामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्यातील तूर पिकात फुले आली, तेव्हाच पिकांवर रस शोषक किडींनी आक्रमण केल्याचे … Read more

सद्य स्थितीत कापूस आणि तूर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे कापूस आणि तूर पिकांचे नुकसान झाले असून काढणीस आलेला कापूस भिजला आहे तर तुरीवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. सद्य स्थितीत कापूस आणि तूर पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घेऊया. याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे. … Read more

सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Tur Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाच्या उघडीपुमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाची उघडीप मिळाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे तूर आणि कापूस पिकात रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? याची माहिती आजच्या लेखात घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ … Read more

error: Content is protected !!