Tur Rate : तुरीच्या दरात स्थिरता, तेजी अजूनही टिकून; आजचा बाजारभाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तुरीच्या दरात चढ – उतार पहायला मिळत होते. परंतु अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात तफावत पहायला मिळाली नाही. आजही तुरीच्या दरात बऱ्यापैकी तेजी पहायला मिळत असून दरात अजूनही स्थिरता आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील तुरीचा बाजारभाव आणि आवक याबाबत माहिती देणार आहोत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

२५ एप्रिलला तुरीचा बाजारभाव आणि आवक याबद्दल सांगायचं झाल्यास, राज्यातील सर्वाधिक कमी आवक ही देवळा बाजारसमितीत १ पहायला मिळत होती. तूर पिकाचे सर्वाधिक दर हे मूर्तिजापूर बाजारसमितीत ८ हजार ८५० रुपये पहायला मिळाला. तर दुसरीकडे नांदगाव बाजारसमितीत सर्वाधिक कमी दर ४ हजार ९०० रुपये दर मिळतआहे. तुम्हाला इतर बाजारसमित्यांमधील तुरीचे दर आणि आवक जाणून घ्यायची असेल तर खालील तक्ता पहावा.

बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुम्ही पिकवलेल्या मालाचा रोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीवर तुम्हाला घरात बसून महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव पहायला मिळतोय. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, सरकारी योजना, यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मिळत आहेत. त्यासाठी आज गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

शेतमाल : तूर (Tur Rate)

प्रती युनिट ( रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/04/2023
पालमलालक्विंटल12765078007700
25/04/2023
उदगीरक्विंटल700820086768438
कारंजाक्विंटल950759585558135
रिसोडक्विंटल525809584608250
हिंगोलीगज्जरक्विंटल790830588818590
मुरुमगज्जरक्विंटल9790081008000
सोलापूरलालक्विंटल17837383738373
लातूरलालक्विंटल1841748085008300
धर्माबादलालक्विंटल15730078907600
अकोलालालक्विंटल1734520088508000
धुळेलालक्विंटल7400070506000
यवतमाळलालक्विंटल302760083957997
आर्वीलालक्विंटल451750083608100
चिखलीलालक्विंटल386800088578575
हिंगणघाटलालक्विंटल2003780092958515
वाशीम – अनसींगलालक्विंटल300775083008000
चाळीसगावलालक्विंटल15600073996970
पाचोरालालक्विंटल5600076087000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल652823587258480
जिंतूरलालक्विंटल4804081508040
मुर्तीजापूरलालक्विंटल1600785088508505
खामगावलालक्विंटल3030625086257437
मलकापूरलालक्विंटल1809804086258280
वणीलालक्विंटल49697080357600
सावनेरलालक्विंटल475808083648200
गंगाखेडलालक्विंटल5780079007800
वरोरालालक्विंटल24730074007350
नांदगावलालक्विंटल4490077007550
औराद शहाजानीलालक्विंटल30800085008250
सेनगावलालक्विंटल85700079007400
मंगरुळपीरलालक्विंटल1220400083358200
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल250760081608000
पांढरकवडालालक्विंटल21810081508120
राजूरालालक्विंटल39783580508011
कळमेश्वरलालक्विंटल115770083408150
सिंदीलालक्विंटल22758084008000
देवळालालक्विंटल1600560056005
दुधणीलालक्विंटल390750084058000
वर्धालोकलक्विंटल34789082108050
किल्ले धारुरलोकलक्विंटल4750077007500
लाखंदूरलोकलक्विंटल7740075007450
काटोललोकलक्विंटल168780081817950
जालनापांढराक्विंटल559650085608200
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल4760076007600
माजलगावपांढराक्विंटल86730080507900
शेवगावपांढराक्विंटल18750075007500
गेवराईपांढराक्विंटल53700082707650
केजपांढराक्विंटल8690071007000
औराद शहाजानीपांढराक्विंटल26800083508175
सोनपेठपांढराक्विंटल50720183008100
error: Content is protected !!