Agriculture Market Rate: तुरीच्या भावात 800 रुपयांची घसरण; सोयाबीनचेही तेच हाल, शेतकरी परेशान!

हॅलो कृषी ऑनलाईन: तूर आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) सध्या मोठी घसरण चालू झाली आहे. 5 दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. सरासरी 4300 रुपये भाव (Agriculture Market Rate)असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकर्‍यांना (Farmer) पडत आहे. शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा … Read more

Agriculture Market Rate: कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ-उतार; जाणून घ्या काकडी, पपई आणि वांग्याचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याकापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) चढ उतारामुळे मिश्र स्थिती जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील (Today’s Market Rate) सट्टेबाजीमुळे कापसाचे भाव कमी आहेत, तर सोयाबीनचे भाव एका मर्यादे पलीकडे सरकण्यास नकार देत आहेत. काकडी आणि पपईला उन्हाळ्यात वाढत्या मागणीमुळे चांगले भाव मिळत आहेत. तर वांग्याच्या भावात बदल नाही. जाणून घेऊ या सविस्तर … Read more

Agriculture Market Rate: सोयाबीनचे दर वाढता वाढेना; तुरीचे दर मात्र सुसाट! जाणून घ्या बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन: धान्याच्या बाजार भावात (Agriculture Market Rate) सध्या वेगवेगळी परिस्थिती दिसत आहे. दरवर्षी भाव खाणारे सोयाबीनचे दर हंगामभर दबावात आहेत मात्र तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तुरीला 12 हजार रूपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. परंतु सोयाबीनला 5 हजार रूपयांचाही पल्ला गाठता आलेला नाही (Agriculture Market Rate) . सोयाबीनचे … Read more

Tamarind Rate: चिंचेचे भाव वधारले, परराज्यातून मागणी वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा चिंचेला चांगली मागणी होत असून भाव (Tamarind Rate) सुद्धा वधारले आहेत.  झाडाला फळधारणा चांगली झाली असल्याने लहान व्यापाऱ्यांना फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. उदगीरच्या बाजारात चिंचेचा सकाळी 11 वाजता सौदा निघतो. खरेदीदार व्यापारी कमी असले तरी सध्या स्पर्धा असल्याने व तेलंगणा व तामिळनाडू, गुजरात राज्यात मागणी असल्यामुळे सौद्यात भाव चांगला … Read more

Garlic Price Rise: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; लसूण दरात मोठी वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या लसूण दरात मोठ्या प्रमाणात वाढ (Garlic Price Rise) होत असून 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार लसूण सध्या मंडईत 400 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जात आहे. उत्तर प्रदेशात (UP) लसणाच्या किंमतीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यावेळी लसणाचे भाव गगनाला भिडल्याने (Garlic Price Rise) लोकांच्या आहारात लसणाचा कमी वापर होतांना दिसत … Read more

error: Content is protected !!