Management of Soybean Moisture: सोयाबीनमध्ये ओलाव्याची समस्या जाणवत आहे का? ‘या’ 5 उपायांचा अवलंब करा!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीनची लागवड करणारे शेतकरी सध्या सोयाबीनमधील ओलाव्याच्या (Management of Soybean Moisture) समस्येने चिंतेत आहेत. ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला बाजारात योग्य भाव (Soybean Market Rate) मिळत नाही. परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन किमान आधारभूत किमतीपेक्षा (Soybean MSP) कमी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. मात्र, शासनाने सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू केली आहे. याशिवाय … Read more

Soybean Bajar Bhav: जाणून घ्या, वेगवेगळ्या बाजारात काय आहे सोयाबीनचा भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: एकीकडे सध्या खरीपासाठी शेतकरी सोयाबीन (Soybean Bajar Bhav) लागवडीचा विचार सुरू असताना दुसरीकडे बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. आज दिवसभरात 13 हजार 100 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 04 हजार रुपयांपासून ते 04 हजार 800 रूपयांपर्यंत सरासरी दर (Soybean Bajar Bhav) मिळत आहे. तर पिवळ्या सोयाबीनची (Soybean Market Rate) सर्वाधिक 4 हजार क्विंटलची … Read more

Soybean Bhav: राज्यात आज 6197 क्विंटल सोयाबीनची आवक; जाणून घ्या काय मिळाला भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज 6 जून रोजी राज्यात 6 हजार 197 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bhav) आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात (Amravati District) सर्वाधिक आवक होत आहे. या बाजार समितीत 5808 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज 220 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Yellow Soybean) आवक झाली. सोयाबीनला आज क्विंटलमागे 4350 रूपयांचा भाव (Soybean Bhav) मिळत आहे. हिंगोली (Hingoli) मध्येही 77 क्विंटल सोयाबीनची (Soybean … Read more

Soybean Variety : अकोला विद्यापीठाचे ‘हे’ दोन सोयाबीन वाण पेरा; मिळेल भरघोस उत्पादन!

Soybean Variety For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे तेलबिया पीक (Soybean Variety) बनले असून, पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा मध्यप्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पिकाखाली एकूण 48 ते 50 लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातही 17-18 लाख हेक्टर क्षेत्रासह विदर्भ आघाडीवर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने आतापर्यंत 6 … Read more

Soybean Rate: जाणून घ्या, कसे आहेत राज्यातील प्रमुख बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन (Soybean Rate) हंगाम यंदा हा विजयादशमीपासून सुरू झाला असून आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Rate) पाच हजाराचा टप्पा देखील गाठत नसल्याचे पाहण्यात येत आहे. यामुळे भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेले सोयाबीन (Soybean) देखील आता शेतकर्‍यांनी विक्रीसाठी बाहेर काढले आहे (Soybean Rate). … Read more

Soybean Market Rate: नागपूर बाजार समितीत सोयाबीनला 12,500 रूपये भाव! जाणून घ्या इतर बाजारातील हाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील महिन्या भरापासून सोयाबीनचे दर (Soybean Market Rate) स्थिर असून शेतकर्‍यांना हमीभावही (MSP) मिळत नसल्याचे चित्र आहे. भाववाढ (Price Rise) होईल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची (Soybean) साठवणूक करून ठेवलेली आहे. दरम्यान, आज नागपूर बाजार समितीत (Nagpur Bajar Samiti) सोयाबीनला प्रति क्विंटल 12,500 रूपयांचा भाव मिळाला आहे. इतर बाजार समितीपेक्षा हा मिळालेला भाव जास्त आहे. उर्वरित बाजार समितीत प्रति क्विंटल … Read more

Agriculture Market Rate: तुरीच्या भावात 800 रुपयांची घसरण; सोयाबीनचेही तेच हाल, शेतकरी परेशान!

हॅलो कृषी ऑनलाईन: तूर आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) सध्या मोठी घसरण चालू झाली आहे. 5 दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. सरासरी 4300 रुपये भाव (Agriculture Market Rate)असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकर्‍यांना (Farmer) पडत आहे. शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा … Read more

error: Content is protected !!