Climate Resilient Crops: ‘ही’ आहेत कोणत्याही वातावरणात वाढू शकणारी हवामान प्रतिरोधक पिके!

हॅलो कृषी ऑनलाईन: दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि पूर (Climate Resilient Crops) यासारख्या नैसर्गिक घटकांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षेवर परिणाम होतो. विशेषत: लहान शेतकर्‍यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अशावेळी हवामानास अनुकूल पिके जी नैसर्गिक आपत्तिला (Natural Calamities) सुद्धा तोंड देऊ शकतील अशा पिकांची निवड करणे हे अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीची दृष्टीने गरजेचे आहे. आजच्या लेखात जाणून … Read more

Crop Damage Compensation: नैसर्गिक आपत्तिसाठी शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान भरपाई मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा नैसर्गिक (Crop Damage Compensation) आपत्तिमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेला आहे. पूर्वी ही मदत 2 हेक्टर पर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी (Farmers) हा समाधानकारक निर्णय (Crop Damage Compensation) असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे (Natural … Read more

Compensation For Farmers: केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई! जाणून घ्या, कोण होऊ शकतो लाभार्थी?

हॅलो कृषी ऑनलाईन: केळी उत्पादक शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान (Compensation For Farmers) झाले आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार (Compensation For Farmers) असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या दाव्यामुळे केळी उत्पादकांना  (Banana Grower) दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून (Crop Insurance Company) अधिकच्या उष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी … Read more

Agriculture Market Rate: तुरीच्या भावात 800 रुपयांची घसरण; सोयाबीनचेही तेच हाल, शेतकरी परेशान!

हॅलो कृषी ऑनलाईन: तूर आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) सध्या मोठी घसरण चालू झाली आहे. 5 दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. सरासरी 4300 रुपये भाव (Agriculture Market Rate)असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकर्‍यांना (Farmer) पडत आहे. शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा … Read more

error: Content is protected !!