Poultry Export : पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्राची बैठक; ‘पहा’ काय झाला निर्णय!

Poultry Export Products Centers Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री (Poultry Export) व्यवसाय करतात. अन्नधान्यांच्या बरोबरीने मांस आणि अंडी यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्यस्थितीमध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर पोल्ट्री क्षेत्रातील मांस आणि अंडी उत्पादनात वार्षिक 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीय पोल्ट्री उद्योगाने … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा वाढ; पहा… तुमच्या शहरातील आजचे अंड्यांचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यभर थंडीच्या कडाक्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची (Eggs Rate) मागणी वाढली असून, या आठवड्यात पुन्हा अंडी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या शेवटी 590 ते 600 रुपये शेकडा दराने अंडी (Eggs Rate) मिळत होती. मात्र, आज (ता.16) देशातील अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात अंडी 630 ते 650 … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Animal Husbandary : पशूसंवर्धन विभागाच्या ‘या’ योजनांसाठी उरलेत दोन दिवस; तत्काळ करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Animal Husbandary) राबविल्या जातात. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या राबविल्या जातात. या योजनांसाठी राज्यात सरकारकडून 15 डिसेंबरपर्यंतची मुदत, अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहे. अधिकाधिक दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या योजनांचा (Animal Husbandary) लाभ घ्यावा, असे राज्य सरकाकडून सांगण्यात आले … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ; प्रति नग इतका मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश (Eggs Rate) करण्यात आल्याने, राज्यातील अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. मात्र आता राज्यातील अनेक शहरांमध्ये अंड्याला 6 रुपये … Read more

Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची … Read more

Eggs Production : देशातील अंडी उत्पादन वाढले; महाराष्ट्राला पहिल्या ‘पाच’ मध्ये स्थान नाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ (Eggs Production) ही जाहिरात अनेकदा ऐकली असेल. मात्र आता प्रत्यक्षात ही जाहिरात खरी ठरली आहे. कारण देशातील अंड्यांच्या उत्पादनात (Eggs Production) मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये याबाबतची आकडेवारी … Read more

Poultry Farming : कौतुकास्पद! युद्धजन्य परिस्थितीतही इस्राईलमध्ये विक्रमी अंडी उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. राज्य सरकारकडूनही पोल्ट्री उद्योग (Poultry Farming) उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान व बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील शेतकरी त्यातून चांगला नफा मिळवतात. मात्र आता पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) क्षेत्रातील अशीच एक कौतूकास्पद बातमी समोर आली आहे. सध्यस्थितीत इस्राईल-हमास यांच्यामध्ये गाझा पट्टीवरून भीषण … Read more

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन । खासगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry Business) गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

Business Idea : तुम्हीसुद्धा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ICAR देतंय प्रशिक्षण; असा घ्या लाभ

Business Idea

Business Idea : तुम्हालाही कोंबडी, बदक किंवा गिनी फाउल पालन सुरू करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. केंद्रीय पक्षी संशोधन संस्था प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. यंदासुद्धा प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले असून उद्यापासून यास सुरुवात होणार आहे. सध्या अनेकजण कुकुटपालन व्यवसाय करत आहेत. मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा कोणतेही प्रशिक्षण न घेता व्यवसायाची … Read more

error: Content is protected !!