Dairy Farming : देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवणार – शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून (एनडीबीबी) देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन हे जगाच्या तुलनेत एक तृतीयांशपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. यासाठी देशातील दुधाळ जनावरांचे प्रजनन, त्यांचे संतुलित पोषण आणि त्यांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. असे राष्ट्रीय … Read more

Milk Subsidy : 5 रुपये दूध अनुदान योजनेस एक महिना मुदतवाढ; वाचा जीआर!

Milk Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन ; राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान (Milk Subsidy) देण्यासाठी चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात दूध अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाते. यापूर्वी ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर … Read more

Dairy Export : दुधाला चांगला भाव मिळेल; पण सरकारला ‘हे’ करावे लागेल – सोढी

Dairy Export Milk Will Fetch Good Price

हॅलो कृषी ऑनलाईन : “भारत जगात दूध उत्पादनात अग्रस्थानी आहे. मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत (Dairy Export) भारताचे स्थान खूपच मागे आहे. परिणामी, भारतीय शेतकरी दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तर करत आहेत. परंतु हे दूध देशाबाहेर जात नसल्याने, शेतकऱ्यांना अगदी कमी दर मिळत आहे. देशातील डेअरी व्यवसायात काही सुधारणा केल्यास त्यात नक्कीच बदल होऊ … Read more

Success Story : ना जमीन, ना शेती; श्रीरामपूरच्या तरुणाने शून्यातून उभा केला 28 गायींचा गोठा!

Success Story Of Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध … Read more

Cow Milk Increase : ‘हे’ तीन घरगुती उपाय करा; दूध उत्पादनात होईल मोठी वाढ!

Cow Milk Increase Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या हळूहळू वातावरणात बदल होऊन तप्त उन्हाची (Cow Milk Increase) चाहूल लागत आहे. येत्या महिनाभरात वातावरणात पूर्णपणे बदल होऊन उन्हाळा सुरु होईल. ज्याचा दुधाळ जनावरांवर मोठा परिणाम होऊन, दूध उत्पादनात मोठी घट होते. मात्र आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसून, तुम्ही घरच्या घरी दुधाळ जनावराच्या दूध वाढीसाठी काही उपाय … Read more

Dairy Business : 5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; महिन्याला 7 लाखांची कमाई!

Dairy Business Earnings 7 Lakhs Per Month

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात एकवेळ अशी होती की ‘महिला शेतकरी’ म्हणजे शेती व्यवसायाचा (Dairy Business) दूर्लक्षित कणा असे म्हटले जायचे, मात्र आज शेतीमध्ये सर्वच पातळ्यांवर महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. डेअरी व्यवसायामध्ये देखील त्या मागी राहिलेल्या नाहीत. दुग्ध व्यवसायामध्ये महाराष्ट्रात ठसा उमटवणाऱ्या श्रद्धा ढवण या 21 वर्षीय तरुणीची यशोगाथा सर्वश्रुत आहे. अशातच आता कर्नाटकातील … Read more

Murrah Buffalo : म्हशीची ‘मुऱ्हा’ जात म्हणजे अस्सल सोनं; दररोज होईल मोठी उलाढाल!

Murrah Buffalo Breed Genuine Gold

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध व्यवसाय (Murrah Buffalo) करत आहेत. परंतु दूध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जातिवंत जनावराची निवड, दुधाला योग्य दर, दूध व्यवसायाच्या योग्य नियोजनासह सकस चाऱ्याची उपलब्धता या गोष्टींची आवश्यकता असते. आपल्याकडे या सर्व गोष्टी जुळून आल्या की दूध व्यवसायात 90 टक्के यशाची खात्री ही तुम्हाला आधीच मिळालेली असते. … Read more

Buffalo Breeds : म्हशीची ‘ही’ जात देते 15 लिटर दूध; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

Surti Buffalo Breeds 15 Liters Of Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळेल की नाही. याची शाश्वती नसल्याने देशातील अनेक शेतकऱ्यांनी दूध (Buffalo Breeds) व्यवसायाची कास धरत आपली प्रगती साधली आहे. शेतीनंतर डेअरी हा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. आता तुम्हीही शेतकरी असाल आणि दुधाच्या व्यवसायातून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

Milk Production : म्हशीने 20, गायीने 40 लिटर दूध देत मिळवला पहिला क्रमांक; ‘गोकुळ’ची स्पर्धा!

Milk Production Gokul Competition

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन (Milk Production) घेतात. दूध उत्पादन घेण्यात स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ या दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादक शेकऱ्यांसाठी एक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी एका जाफराबादी म्हशीने दैनिक दोन वेळचे 20 लिटर 580 मिली तर एका … Read more

Milk Subsidy : गाईंचे इअर टॅगिंग कसे कराल; वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

Milk Subsidy Tagging Of Cows

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गायीच्या दुधासाठी सरकारने दूध अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काही अटी आणि शर्ती निर्धारित केलेल्या आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अटींची पूर्तता केल्यानंतरच दूध अनुदान … Read more

error: Content is protected !!