Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर, पाहा तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र सोयाबीनला ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे आपल्याला दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आज दिवसभरात माजलगाव, तुळजापूर, मालेगाव (वाशिम) या ठिकाणी सोयाबीनला ५००० रुपयांपर्यत बाजार मिळाला आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये ४८८८ दर सोयाबीनला मिळाला आहे. त्याचबरोबर अकोला अमरावती या ठिकाणी सर्वाधिक आवक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोयाबीनचे दर शेतकऱ्यांच्या अपक्षेप्रमाणे खूपच कमी मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे आता सोयाबीन पेरणी करावी का नाही? असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

असा चेक करा शेतमालाचा रोजचा बाजारभाव?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड लागेल. या ठिकाणी तुम्हाला रोजच्या बाजारभावाची माहिती मिळेल त्याचबरोबर हवामान अंदाज, जमीन मोजणी, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना इत्यादी गोष्टींचा फायदा घेता येतो. त्यामुळे आजच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/07/2023
माजलगावक्विंटल85470049004800
तुळजापूरक्विंटल70475049004800
मालेगाव (वाशिम)क्विंटल190410050004500
राहताक्विंटल5450047704700
अमरावतीलोकलक्विंटल1516475048884819
नागपूरलोकलक्विंटल326450049004800
हिंगोलीलोकलक्विंटल230470049514825
मेहकरलोकलक्विंटल660420049004700
अकोलापिवळाक्विंटल1063385048904600
यवतमाळपिवळाक्विंटल401456548604712
चिखलीपिवळाक्विंटल490440047004550
वाशीमपिवळाक्विंटल1500440049004550
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल185470048004750
जिंतूरपिवळाक्विंटल36475047504750
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल800476549154855
सावनेरपिवळाक्विंटल30460047954725
गेवराईपिवळाक्विंटल34440047364570
देउळगाव राजापिवळाक्विंटल23350147404700
नांदगावपिवळाक्विंटल8395046954650
तासगावपिवळाक्विंटल29475050504860
निलंगापिवळाक्विंटल80478049904900
औराद शहाजानीपिवळाक्विंटल47480049804900
मुरुमपिवळाक्विंटल96478049004840
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल60478049254900
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल97445048604655
उमरखेडपिवळाक्विंटल120480050004900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100480050004900
काटोलपिवळाक्विंटल141420048054450
error: Content is protected !!