Success Story : केशर आंबा लागवड; महिला शेतकरी मिळवतीये वार्षिक 40 लाखांची कमाई!

Success Story of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या महिला शेतीमध्ये (Success Story) मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. अनेक महिला शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्यातून त्यांना अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 5 एकर माळरान जमिनीवर केशर आंब्याची … Read more

Mango Export : महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला 5000 टन आंबा निर्यात होणार; पणन मंडळाची माहिती!

Mango Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात आंबा उत्पादक (Mango Export) शेतकऱ्यांना वातावरणाने चांगलीच साथ दिली आहे. परिणामी, देशात यंदा आंबा (Mango) उत्पादन 14 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील हापूस (Hapus) आणि केसर आंब्याचे (Kesar Mango) योगदान अधिक आहे. अशातच आता महाराष्ट्रातून यंदाच्या हंगामात एकूण 5 हजार टन … Read more

Success Story : इस्रायली पद्धतीने आंबा उत्पादन; शेतकरी करतोय वर्षाला 5 लाखाची कमाई!

Success Story Farmer Earning 5 Lakhs Per Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आंबा (Mango) उत्पादक शेतकऱ्यांची (Success Story) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या घडीला बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असून, दरही चांगला मिळत आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका आंबा उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी दशेरी (Dusheri) या आंबा प्रजातीच्या माध्यमातून, वार्षिक 5 लाखांची … Read more

FPO Success Story: अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जागतिक बाजार पेठेसाठी लॉन्च केला ‘Aamoré’ हापूस आंब्याचा प्रिमियम ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने (FPO Success Story) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मालकीचा नवीन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड Aamoré’ लाँच केला आहे. या ब्रँडचा उद्देश जागतिक पातळीवर भारतीय शेतीबद्दल विचारधारा बदलणे आणि प्रसिद्ध हापूस आंब्याला प्रसिद्धी मिळवून देणे (FPO Success Story) हे आहे. Aamoré’ हे 300 हून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या (Smallholder Farmer) समुदायाने तयार … Read more

Mango Production : आंब्याला दरवर्षी फळे का नाही येत? वाचा..नेमकं काय असते कारण?

Mango Production Mango Not Bear Fruit Every Year

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Mango Production) घेतले जाते. आंबा हे व्यावसायिक शेती पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण पट्टयात अधिक आंबा उत्पादन होते. तर देशात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि गुजरात ही आंबा उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एकूण … Read more

Mango Rate : कर्नाटकचा आंबा पुण्याच्या बाजारात; आंब्याच्या दरात मोठी घट!

Mango Rate Karnataka Mango In Pune Market

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंब्याची आवक (Mango Rate) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील बाजार समितीमध्ये आंब्याच्या किंमती जवळपास 200 ते 300 रुपये प्रति डझनपर्यंत घसरल्या आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील रत्नागिरी हापूस, तसेच रायगड आणि सिंधुदुर्गचा हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. असे असतानाच शेजारील कर्नाटक राज्यातील ‘लालबाग’ … Read more

Mango Rate : आवक वाढताच आंब्याच्या दरात घसरण; डझनाला 800 रुपये दर!

Mango Rate Fall As Arrivals Rise

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या आंब्याचा (Mango Rate) हंगाम सुरु झाला असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याला वरचढ दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये दरात घसरण सुरु झाली आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरु झाली आहे. … Read more

Mango Rate : मुंबईसह पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल; पहा ‘किती’ मिळालाय दर?

Mango Rate Mumbai Pune Market

हॅलो कृषी ऑनलाईन : 2024 या नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबई व पुण्याच्या बाजार समित्यांमध्ये फळांचा राजा आंबा (Mango Rate) दिमाखात दाखल झाला आहे. रत्नागिरीचे शेतकरी डॉ. सुनील सुर्वे व पुष्कर सुर्वे यांच्या पावस येथील बागेतून नवी मुंबई बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली आहे. तर तिकडे पुण्यातही गुलटेकडी मार्केट यार्डात … Read more

Mango Farming : अबब! जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल माहिती आहे का? 10,000 रुपये किलो मिळतो दर, यंदा पावसाळ्यात करा लागवड

Mango Farming

Mango Farming : आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. मात्र असे असले तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आंब्याचे नाव काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते जरी उन्हाळ्यात आंबा खाल्ला जात असला तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील लोकांना आंबा खायला आवडतो. बरेच लोक उन्हाळ्याचा विचार न करता इतर ऋतूंमध्ये देखील आंबा खात असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील … Read more

Mango Rate : अवकाळी पावसामुळे देशभरात आंबा महाग होणार? तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Mango Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात आणि देशातील इतर काही राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धिंगाणा घातला आहे. यामुळे रब्बी पीक आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा तसेच इतर राज्यात आंबा पिकाची नासाडी झाली. या बदलत्या वातावरणामुळे इतर पिकांचे नुकसान झालं आहे. यामुळे आता आंबा महाग होण्याची शक्यता आहे. रोजचे … Read more

error: Content is protected !!