Dudhiya Malda Mango: दूध आणि अमृताची चव असलेला ‘दुधिया मालदा आंबा’, जाणून घ्या विशेषता!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा (Dudhiya Malda Mango) हा ‘फळांचा राजा’ (King Of Fruits) आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यातच हापूस आंबा (Alphonso Mango) म्हटलं की ‘देशाची शान’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण भारतात हापूस व्यतिरिक्त पण आंब्याच्या प्रजाती आहेत ज्या त्यांच्या चवीमुळे आणि वेगळेपणा मुळे प्रसिद्ध आहे. अशाच एका आंब्याच्या प्रजातीचे नाव … Read more

Mango Spongy Tissue: तुमच्या आंब्यावर साका पडतो का? असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: हापूस आंब्यावर (Mango Spongy Tissue) वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव तर आढळतोच याशिवाय काही आंब्यावर विकृती (Mango Malformation) सुद्धा आढळतात. यात फळावर पडणारा साका हा उत्पादन आणि आंब्याची प्रत (Mango Quality) यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम करतात. जाणून घेऊ साका (Mango Spongy Tissue) होण्याची कारणे आणि त्यावर करता येणारे उपाय.    साका म्हणजे … Read more

Miyazaki Mango: ‘सूर्याचे अंडे’ म्हणून ओळखले जाणारे मियाझाकी आंबे; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सामान्यत: “फळांचा राजा” (King of Fruits) म्हणून ओळखला जाणारा आंबा (Miyazaki Mango) त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आपल्या देशात हापूस आंब्याला (Alphonso Mango) त्याची चव आणि सुगंध यामुळे विशेष महत्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जपानमधील मियाझाकी आंबा (Miyazaki Mango) त्याची विशिष्ट गुणवत्ता आणि सर्वात जास्त किंमत यासाठी … Read more

FPO Success Story: अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जागतिक बाजार पेठेसाठी लॉन्च केला ‘Aamoré’ हापूस आंब्याचा प्रिमियम ब्रँड

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने (FPO Success Story) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मालकीचा नवीन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड Aamoré’ लाँच केला आहे. या ब्रँडचा उद्देश जागतिक पातळीवर भारतीय शेतीबद्दल विचारधारा बदलणे आणि प्रसिद्ध हापूस आंब्याला प्रसिद्धी मिळवून देणे (FPO Success Story) हे आहे. Aamoré’ हे 300 हून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या (Smallholder Farmer) समुदायाने तयार … Read more

error: Content is protected !!