Sugarcane Rate : ऊस दरवाढीसाठी कर्नाटक, उत्तरप्रदेशातही संघटना आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रानंतर आता शेजारील राज्य कर्नाटकमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी कर्नाटकात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादनातील घटीमुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर (Sugarcane Rate) द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. तर तिकडे उत्तरप्रदेशातही ऊस दरवाढीचे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सद्यस्थितीत 133 साखर कारखान्यांनी आपले गाळप (Sugar Production) सुरू केले आहे. यात 63 सहकारी तर 70 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 61.53 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत (Sugar Production) झाली आहे. तर सध्या राज्यात साखर … Read more

Sugarcane Rate : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार; शेट्टींचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 दर रूपये मिळावा, तसेच मागील हंगामातील उसाला 400 रुपये (Sugarcane Rate) अतिरिक्त देण्यात यावे. या मागणीसाठी आज (ता.19) सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Sugarcane Rate) करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर-विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मागील … Read more

Sugarcane Rate : स्वाभिमानीकडून उद्या ‘चक्का जाम’ आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गांवर उद्या (ता. 19) ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत (Sugarcane Rate) कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने हे ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने … Read more

Sugar Production : नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालीये ‘इतकी’ साखर निर्मिती; पहा राज्यनिहाय आकडेवारी

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये गाळप सुरू होऊन साखर उत्पादनास (Sugar Production) सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात साखर उत्पादन (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 12.75 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 20.20 … Read more

Sugarcane : ऊस दराबाबतची कोंडी फुटणार; झालाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रति टन २९५० ते ३००० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र आता जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रतिटन सरसकट ३१०० रुपये दर जाहीर करावा. जेणेकरून ऊस दराबाबतची कोंडी फुटेल, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना केले आहे. कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहात … Read more

Sugar Price : नोव्हेंबरमध्ये 23 लाख टन साखर विक्रीचा कोटा

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी (Sugar Price) दुसऱ्या टप्प्यातील 8 लाख टन साखरेचा कोटा (Sugar Price) निश्चित केला आहे. तसेच यापूर्वीच्या कोट्याला 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी अन्न आणि … Read more

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आजपासून सुरू

Sugar Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून (1 नोव्हेंबर) राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugar Factory) सुरू झाला आहे. राज्य सरकारने परवानगी दिली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा अभाव याचा फटका ऊस उत्पादनाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे यंदा 90 दिवस कारखाना चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादनात जवळपास 30 टक्कयांनी घट होण्याची … Read more

खांडसरी साखर माहिती आहे का? 150 रुपये किलो दर, तुम्हीसुद्धा प्रक्रिया उद्योग उभारून कमवू शकता चांगले पैसे

खांडसरी साखर माहिती

Khandsari Sugar : खांडसरी साखरेत 94 ते 98 टक्के सुक्रोज असते. सध्या दोन प्रकारच्या खांडसरी कार्यान्वित आहेत. पहिला प्रकार म्हणजे परंपरागत खांडसरीचा; जेथे रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनविले जाते व त्यापासून खांडसरी साखर तयार केली जाते. बाजारातील मालाच्या दराचे चढउतार व मागणी लक्षात … Read more

Sugarcane : ऊस दराची कोंडी फुटली! ‘या’ कारखान्याकडून सर्वाधिक 3350 रु. ऊसदर जाहीर

Sugarcane

पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sugar Factory) उसदराबाबतची कोंडी फोडत मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या उच्चांकी ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर … Read more

error: Content is protected !!