खांडसरी साखर माहिती आहे का? 150 रुपये किलो दर, तुम्हीसुद्धा प्रक्रिया उद्योग उभारून कमवू शकता चांगले पैसे

खांडसरी साखर माहिती

Khandsari Sugar : खांडसरी साखरेत 94 ते 98 टक्के सुक्रोज असते. सध्या दोन प्रकारच्या खांडसरी कार्यान्वित आहेत. पहिला प्रकार म्हणजे परंपरागत खांडसरीचा; जेथे रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनविले जाते व त्यापासून खांडसरी साखर तयार केली जाते. बाजारातील मालाच्या दराचे चढउतार व मागणी लक्षात … Read more

Sugarcane : ऊस दराची कोंडी फुटली! ‘या’ कारखान्याकडून सर्वाधिक 3350 रु. ऊसदर जाहीर

Sugarcane

पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sugar Factory) उसदराबाबतची कोंडी फोडत मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या उच्चांकी ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर … Read more

DCC बँकेत बनावट कागदपत्र सादर करून कारखाना घेण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल..बँकेची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात..

Ahmednagar Bank

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. या प्रकरणी लातूरच्या दोघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जिल्हा बँकेची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. अमर साहेबराव मोरे व नितीन चांदमल सुराणा (दोघे रा. मुरूड, जि. … Read more

error: Content is protected !!