Raw Sugar Export From India: भारत अमेरिकेला कच्च्या उसाची साखर निर्यात करणार

हॅलो कृषी ऑनलाईन: यूएस मध्ये साखरेची आयात टेरिफ रेट कोटा (TRQs) द्वारे नियंत्रित केली जाते, ज्यामुळे साखरेची (Raw Sugar Export From India) ठराविक मात्रा कमी दरामध्ये  देशात येऊ शकते. भारत सरकारने बुधवारी टेरिफ रेट कोटा (TRQ) योजनेअंतर्गत 8,606 टन कच्च्या उसाच्या साखरेची अमेरिकेला निर्यात करण्याची अधिसूचना दिली (Raw Sugar Export From India). 1 ऑक्टोबर 2023 … Read more

Sugar Quota : राज्यातील साखर कोट्यात 10 टक्के घट; जानेवारीसाठी असेल ‘इतका’ कोटा!

Sugar Quota 10% Reduced In State

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 या महिन्यासाठी विविध राज्यांतील साखर कारखान्यांना साखरेचा कोटा (Sugar Quota) निर्धारित करून देण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर कोट्यामध्ये 10 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील कारखान्यांना जानेवारी महिन्यामध्ये 7 लाख 15 हजार 351 टन साखरेचा कोटा (Sugar Quota) विक्रीसाठी उपलब्ध असणार … Read more

Sugar Production : डिसेंबर अखेरपर्यंत राज्यात 356.18 लाख क्विंटल साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी 28 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 195 साखर (Sugar Production) कारखान्यांनी आपले ऊस गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी 401.84 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 356.18 लाख क्विंटल (35.61 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले … Read more

Sugarcane Rate : सांगलीतील 14 कारखान्यांविरोधात स्वाभिमानीची आक्रमक भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ऊस दरासाठीचे (Sugarcane Rate) आंदोलन तीव्र केले आहे. जिल्ह्यातील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याने ऊस दराबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. मात्र, शिराळा येथील आरळा येथील निनाईदेवी (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांच्या … Read more

Sugarcane : राज्यातील कारखान्यांकडून ऊस तोडणी, वाहतूक खर्च जाहीर! ‘हे’ आहेत दर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कारखान्यांचा यावर्षीचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च (Sugarcane) साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिटन 905.71 रुपये खर्च हा सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर या कारखान्याने तर सर्वात कमी 656.28 रुपये दर हा वाळवा (सांगली) येथील हुतात्मा कारखान्याने दिला आहे. त्यामुळे आता याआधारे कमी तोडणी व वाहतूक खर्च … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Sugarcane Rate : ‘आपले ठेवायचे झाकून… अन दुसऱ्याचे…”; शेट्टींची जयंत पाटलांवर टीका

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूरनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळवला आहे. आज खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या (Sugarcane Rate) प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उसाच्या गव्हाणीत उड्या मारत ऊस काटा बंद … Read more

Sugar Production : राज्यात नोव्हेंबरमध्ये झालीये ‘इतकी’ साखर निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या ऊस गाळप हंगामात (Sugar Production) 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. राज्यात आतापर्यंत 161.86 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 7.83 टक्के इतका साखरेचा उतारा मिळाला आहे.’ अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 … Read more

Sugar Stock : साखर साठ्यांबाबत निर्बंध कडक होणार; ‘हा’ आहे सरकारचा प्लॅन!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशांतर्गत बाजारात वर्षभर साखरेची पूर्तता आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी (Sugar Stock) नवीन पद्धती लागू करण्याच्या विचार केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने साखर कारखाने, साठेबाज आणि घाऊक बाजारातील विक्रेत्यांकडील साखर साठ्यावर (Sugar Stock) नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांचीही मदत घेतली जाणार आहे. 2023-24 या चालू वर्षात … Read more

error: Content is protected !!