Success Story : हेक्टरी 2758 क्विंटल ऊस उत्पादन; योग्य व्यवस्थापातून शेतकऱ्याची किमया!

Success Story Of Sugarcane Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात ऊस या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील अनेक शेतकरी (Success Story) वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्याने उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली आहे. यूपीतील हरदोई जिल्ह्यातील शेतकरी नागेंद्र सिंह यांनी हेक्टरी 2758 क्विंटल उसाचे उत्पादन घेतले … Read more

Sugarcane : शरद पवारांची उपस्थिती अन् झटक्यात तोडगा निघाला!

Sugarcane Workers Demands Agree

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामास यावर्षी आडकाठ्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ऊसतोड कामगारांनी आपल्या मजुरीत वाढ करावी. या मागणीसाठी ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला … Read more

Sugarcane Rate : ‘या’ राज्यात शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने!

Sugarcane Rate Up Farmers Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मागील महिन्यात ऊस दराच्या (Sugarcane Rate) आंदोलनामुळे गाळपाला फटका बसला होता. आता उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी योगी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत उसाला प्रति क्विंटल 400 रुपये (4000 रुपये प्रति टन) दर देण्याची मागणी केली आहे. गाळप हंगाम सुरु होऊन जवळपास दोन महिने होत आले. मात्र अजूनही उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला दर … Read more

Sugarcane Rate : ‘या’ राज्यांमध्ये उसाला उच्चांकी 4 हजाराचा दर; योगी सरकारच्या चिंतेत वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या (Sugarcane Rate) आंदोलनानंतर उसाला 3100 रुपये प्रति टन दर देण्याचे राज्यातील साखर कारखान्यांनी मान्य केले आहे. मात्र असे असतानाच देशातील हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित राज्य सरकारकांकडून उच्चांकी दराची घोषणा मागील पंधरवड्यात करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने 400 प्रति क्विंटल (4000 … Read more

Sugarcane : ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान; लवकरच सोडत निघणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाला (Sugarcane) सुरुवातीपासून आडकाठ्यांचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला ऊस दरावरून झालेले आंदोलन तर आता निश्चित मजुरी मिळावी यासाठी राज्यातील ऊसतोड कामगार संपावर जाणार आहेत. मात्र आता राज्य सरकारकडून यावर तोडगा काढण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 450 ऊस तोडणी यंत्रांसाठी अनुदान निधी योजनेची लवकरच राज्य सरकारकडून संगणकीय … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले … Read more

Success Story : उसाचे एकरी 138 टन उत्पादन, 40 ते 45 कांडी; पुण्याच्या शेतकऱ्याची कमाल!

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस शेती म्हटले बारमाही पाणी आणि योग्य नियोजन गरजेचे असते. मात्र हेच नियोजन योग्य रीतीने करत (Success Story) पुण्यातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी एकरी 138 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे जगताप यांच्या या उसाची सर्वदूर चर्चा सुरु आहे. खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांना देखील जगताप … Read more

Ethanol Ban : शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काय बिघडते; शेट्टींचा केंद्र सरकारला टोला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर पूर्णतः बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हे केंद्र सरकारला उशीर सुचलेले शहाणपण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले … Read more

Jaggery Rate : गुळाच्या दरात घसरण; गुऱ्हाळ चालवावे कसे? शेतकऱ्यांना चिंता

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातल्यानंतर साखरेसोबतच आता गुळाच्या दरातही (Jaggery Rate) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.15) गुळाला कमाल 3901 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3851 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या गुळाला चांगला दर (Jaggery Rate) मिळत … Read more

Sugarcane : ऊस तोडणी मजूर संपावर जाणार; पहा नेमकं काय आहे कारण!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीसाठीचे आपले दर (Sugarcane) निश्चित करून साखर आयुक्तालयात सादर केले होते. मात्र यात ऊस तोडणीसाठी प्रती टन 410 रुपये (Sugarcane) देण्याची मागणी ऊस तोडणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र राज्य सहकारी साखर संघाने या मागणीस विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत मागणी … Read more

error: Content is protected !!