Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ; प्रति नग इतका मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश (Eggs Rate) करण्यात आल्याने, राज्यातील अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. मात्र आता राज्यातील अनेक शहरांमध्ये अंड्याला 6 रुपये … Read more

Success Story : गट शेतीद्वारे केली हळद शेती; उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल दंग!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एकीचे बळ मिळते फळ’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांनी जर एकजूट (Success Story) केली तर काय होऊ शकते. हे आपण शेती प्रश्नांवरील आंदोलनांदरम्यान खूपदा अनुभवलंय. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांनी एकजूट (Success Story) होऊन आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकावेच लागतात. मात्र आता याच शेतकऱ्यांच्या गट शेतीच्या माध्यमातून हळद शेती … Read more

Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची … Read more

Jaggery Business : आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती; पहा कसा उभारू शकता तुम्ही स्वतःचा प्लांट!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे सध्या पारंपरिक पद्धतीने गुळनिर्मिती केली जाते. ग्रामीण भागात हा (Jaggery Business) शेतकऱ्यांसाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्हीही हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार करत असाल तर आपण आज आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती (Jaggery Business) कशी केली जाते. याची माहिती जाणून घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गूळ … Read more

Success Story : सफेद चंदनाची शेती; कमी कष्टात कोटींच्या कमाईचा फॉर्म्युला!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना आपल्या मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत (Success Story) योग्य दर मिळत नाही. त्यातच अवकाळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास पीक पूर्ण हातातून जाते. मात्र अशा काळात कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न देणारी ‘सफेद चंदन शेती’ (Success Story) शेतकऱ्यांना तारू शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण एका चंदन शेती करणाऱ्या एका … Read more

Sugar Production : साखर उत्पादनास सरकारचे प्राधान्य; इथेनॉल निर्मिती मर्यादित ठेवणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दरवाढ होऊ नये. यासाठी इथेनॉलऐवजी साखरेच्या उत्पादनावर (Sugar Production) भर दिला जाणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये देशातील साखर कारखान्यांनाकडून उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी (Sugar Production) केवळ 30 ते 35 लाख साखरेच्या समतुल्य इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. असे सरकारच्या पातळीवरून सांगितले जात आहे. … Read more

Soya Milk : सोयाबीनपासून दूध निर्मिती; पोषणमूल्यांमुळे असते विशेष मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर लोक आपल्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात (Soya Milk) जागरूक झाले असून, दुग्धजन्य पदार्थांकडे त्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे मागील काही काळापासून सोयाबीनपासून बनवल्या जाणाऱ्या सोयामिल्कची (Soya Milk) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे सोयाबीनपासून दूध तयार कसे होते? त्यास बाजारात किती दर मिळतो? याबाबतची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार … Read more

Success Story : आठवी पास शेतकऱ्याने उभारले केळी शेतीचे मॉडेल; पद्मश्री पुरस्काराने सन्मानित!

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात केळीला मोठी मागणी असते. भारतात प्रामुख्याने (Success Story) तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सर्वाधिक केळीची शेती केली जाते. मात्र आता उत्तरप्रदेशातील एका शेतकऱ्याने केळी लागवडीचे एक असे मॉडेल (Success Story) विकसित केले आहे. ज्याची प्रेरणा घेऊन युपीतील शेतकरी जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर केळी लागवड करत आहे. इतकेच … Read more

Floriculture : नोकरीपेक्षा फुलशेती फुलवली; गुलाब शेतीतून एमबीए तरुणाची भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या फुलशेतीमध्ये (Floriculture) बरेच शेतकरी आपले नशीब आजमावत असून, त्यास तंत्रज्ञानाची देत बाजार मिळवण्यासह चांगला नफा मिळवत आहे. अनेक शेतकरी पॉलिहाऊसमध्ये फुलशेती (Floriculture) करण्याला प्राधान्य देतात. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर गावातील शेतकरी मनोज दिलवाले हे खुल्या पद्धतीने मागील तीन वर्षांपासून गुलाबाची शेती करत चांगली कमाई करत आहे. मनोज यांनी … Read more

error: Content is protected !!