Success Story : एकराची फवारणी 40 मिनिटात; अभियंता युवकाने बनवलीये पाच फवारणी यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रकारच्या फवारणी यंत्रांचा (Success Story) वापर केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान मदतीने शिक्षित तरुणही शेतकऱ्यांसाठी हळूहळू विविध प्रकारचे फवारणी यंत्रांचे मॉडेल विकसित करत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव येथील योगेश गावंडे यांनीही शेती उपयोगी अशी फवारणी यंत्रे बनवली आहेत. ज्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक फवारणी … Read more

Compost Khat : कंपोस्ट खत निर्मितीचे बिझनेस मॉडेल; वाचा माहिती एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशातील रासायनिक खतांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र रासायनिक खतांच्या (Compost Khat) वाढत्या वापरामुळे, जमिनीचा पोत तर खराब होतोच. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होते. मात्र तुम्ही सेंद्रिय पद्धतीने कंपोस्ट खताची निर्मिती करून हा खर्च पूर्णपणे वाचवू शकतात. कंपोस्ट खताची निर्मिती नेमक्या कोणत्या वस्तूंपासून करावी आणि कोणत्या गोष्टींपासून … Read more

Agri Schemes : शेतकऱ्यांनो… ‘या’ योजनांसाठी मिळते 50 टक्के अनुदान; ‘पहा’ अर्ज प्रक्रिया!

हॅलो कृषी ऑनलाईन : बेभरवशाच्या शेतीमुळे सध्या अनके शेतकरी, जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायांकडे (Agri Schemes) वळत आहेत. शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते. त्यामुळेही शेतकरी जोडधंद्याची वाट धरत आहे. याच जोडधंद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी अनुदान दिले … Read more

Agri Business : शेणासंबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला धनवान! जाणून घ्या एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि त्यातच अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा लहरी हवामानामुळे (Agri Business) शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या अनेक तरुण शेतकऱ्यांचा ओढा शेतीआधारित उद्योगांकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही अनेक उत्पादने उत्पादित करत मोठा नफा कमावू … Read more

Agri Business : भन्नाट आयडिया! केळीच्या देठांपासून करा ‘हा’ व्यवसाय; होईल मोठी उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agri Business) वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी फळपिकांची लागवड करून मोठी कमाई करत आहेत. आता तुम्हीही केळी लागवडीतून मोठी कमाई करण्यासह, केळीच्या उरलेल्या अवशेषांपासून कशा पद्धतीने जैविक खते तयार करू शकता. आणि त्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्चात कपात करण्यासह कसा छोटासा व्यवसाय … Read more

Jaggery Rate : गुळाच्या दरात घसरण; गुऱ्हाळ चालवावे कसे? शेतकऱ्यांना चिंता

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातल्यानंतर साखरेसोबतच आता गुळाच्या दरातही (Jaggery Rate) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.15) गुळाला कमाल 3901 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3851 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या गुळाला चांगला दर (Jaggery Rate) मिळत … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Forest Farming : पैशाची झाडे; संयमाने शेती केल्यास काही वर्षात मिळेल भरभरून उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे (Forest Farming) वळत आहे. तुम्ही सुद्धा शाश्वत शेतीच्या माध्यमातून संयमाने कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, याशिवाय राज्य सरकारकडूनही वनशेतीला (Forest Farming) प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतात, … Read more

Agri Business : शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे – राज्यपाल

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये. मात्र शेतीपयोगी जमिनीचे (Agri Business) प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष (Agri Business) द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे … Read more

Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान … Read more

error: Content is protected !!