Sandalwood Farming : चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? वाचा… प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा!

Sandalwood Farming Earn Money In One Time

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपल्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढत (Sandalwood Farming) आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने कमाईचा काही तरी कायमस्वरूपी मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही आहे की कोणालाही सहजासहजी नोकरी मिळू शकत नाही. पण जर तुम्हाला स्वतःचे कोणतेही काम सुरू करून पैसे कमवायचे असतील तर आजच्या काळात ते … Read more

Sandalwood Farming : अशी करा सफेद चंदनाची शेती; काही वर्षांमध्ये मिळेल कोट्यवधींचे उत्पन्न!

Sandalwood Farming Crores Of Income Few Years

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये अशी अनेक उत्पादने (Sandalwood Farming) असतात. ज्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. यामध्ये लाकूड विकून विकूनही चांगला नफा मिळू शकतो. पण ते लाकूड मौल्यवान असावे लागते. परिणामी, तुम्हाला अधिक किंमत असलेल्या लाकडाची शेती करायची असेल तर पांढऱ्या चंदनाची शेती हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. पांढऱ्या चंदनाच्या लागवडीतून शेतकरी … Read more

Success Story : सफेद चंदनाची शेती; कमी कष्टात कोटींच्या कमाईचा फॉर्म्युला!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना आपल्या मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत (Success Story) योग्य दर मिळत नाही. त्यातच अवकाळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास पीक पूर्ण हातातून जाते. मात्र अशा काळात कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न देणारी ‘सफेद चंदन शेती’ (Success Story) शेतकऱ्यांना तारू शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण एका चंदन शेती करणाऱ्या एका … Read more

Sandalwood Farming : चंदनाचं एक झाड लाखो रुपयांना जातं? 1 एकर मध्ये होते तब्बल 3 कोटींची कमाई..

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sandalwood Farming) पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे घाम गाळूनही जास्त नफा मिळत नाही. परिणामी शेतीतून अधिक पैसे कमावणे शक्य नाही असा समज सामान्यपणे होतो. परंतु जर हीच शेती नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली आणि मार्केटचा अभ्यास करून कोणतं पीक घ्यायचं हे ठरवलं तर शेतीसारखं सुख दुसऱ्या कशात नाही. आज आम्ही तुम्हाला रक्तचंदनाच्या शेतीबाबत … Read more

नोकरी सोडून सुरु केली भरघोस उत्पन्न देणाऱ्या ‘या’ झाडांची लागवड ; करतोय लाखोंची कमाई …

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, तुम्हाला माहितीच असेल की चंदनाची लागवड किती फायदेशीर आहे. सरकारचा अधिकृत परवाना घेऊन तुम्ही चंदनाची शेती करू शकता. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही चिंतेशिवाय चांगला नफा मिळू शकतो आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्यांबद्दल सांगणार आहोत जो सध्या चंदनाच्या शेतीतून लाखो रुपये कमावत आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील शहजादनगर येथील रहिवासी … Read more

आपल्याला करोडपती बनवू शकते चंदनाची शेती! मिश्रशेतीचाही चांगला पर्याय; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sandalwood

हॅलो कृषी । चंदनाची शेती केली जाते हे ऐकायला नवीन वाटू शकते अथवा काही शेतकरी वाचक सध्या हि शेती करताही असतील. चंदन शेती देशात कमी प्रमाणात केली जाते. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी चंदनाची झाडं येतात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही काही ठिकाणी ते दिसतात. पण त्याची शेती केली तर 1 एकरात काही कोटींची हमी आहे. चंदनाचं झाड … Read more

error: Content is protected !!