Bater Palan : बटेर पालनातून होईल बक्कळ कमाई; कमी खर्चात, अधिक नफा!

Bater Palan Good Income Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या बटेर पालन (Bater Palan) (लावी पालन) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पाणी, कमी जागेत आणि कमी खर्चात देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीमध्ये देखील या व्ययसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. तुम्हीही बटेर पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाची निव्वळ घोषणाच; अद्यापही जीआर नाही!

Milk Subsidy Still No GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Milk Subsidy) विभागाकडून गेल्या आठवड्यात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही केवळ घोषणाच असून, त्याबाबत अजून तरी सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दूध उत्पादकांना अनुदान देण्याची फाईल मंत्रिमंडळ मंजुरीविना पडून असल्याने याबाबाबतचा कोणताही निर्णय … Read more

Ambika Masala : शेतमजूर ते महिला उद्योजिका; कमलताई परदेशी यांचे निधन

Ambika Masala Kamaltai Pardeshi Passed Away

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाले (Ambika Masala) उद्योगाची उभारणी करणाऱ्या कमलताई परदेशी यांचे निधन झाले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात कॅन्सर या दुर्धर आजारामुळे वयाच्या 63 व्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर (Ambika Masala) अंत्यसंस्कार केले जाणार आहे. कमलताई परदेशी … Read more

Success Story : 70 लाखांचा बंगला, त्यावर ठेवला ट्रॅक्टर; अनोख्या ट्रॅक्टर प्रेमाची सर्वत्र चर्चा!

Success Story Of Tractor Mechanic

हॅलो कृषी ऑनलाईन : कष्टाला तोड नसते. कष्ट केल्यास कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. याच कष्टांच्या जोरावर (Success Story) एखाद्या क्षेत्रात माणसाचा हातखंडा निर्माण झाला की मग त्या क्षेत्रात माणूस सर्वोच्च ठिकाणी पोहचू शकतो. हेच सिद्ध करून दाखवले आहे धाराशिव जिल्ह्यातील अनाळा गावचे ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांनी. ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायामुळे त्यांनी मोठी आर्थिक … Read more

Bee Keeping : सोन्यापेक्षाही महाग असते मधमाशीचे विष; मधमाशी पालनासाठी वाचा ‘ही’ माहिती

Bee Keeping Venom Is More Expensive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन (Bee Keeping) व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जात आहे. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक भरभराट झाली आहे. मात्र आता मधुमक्षिका पालनातून केवळ मध निर्मितीच नाही तर मधमाशीच्या डंखातून मिळणाऱ्या विषालाही बाजारात चांगली किंमत असते. ही … Read more

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय टाकायचाय, गिनी फाउल पक्षी पाळा; वाचा… संपूर्ण माहिती!

Poultry Farming Guinea Fowl Birds

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा (Poultry Farming) मोठा विकास झाला आहे. देशात पोल्ट्री उद्योगाअंतर्गत लेयर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाउल या पक्षांच्या मदतीने अंडी उत्पादन केले जात आहे. मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गिनी … Read more

Eggs Rate : अंडी दरात घसरण; पहा आजचे अंड्यांचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या अंडी दरात (Eggs Rate) आज काहीशी घट पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशातील अनेक शहरांमध्ये अंड्याच्या दराने 700 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता. मात्र आता अंडी दरात घसरण झाली असून, बिहारची राजधानी पटना आणि उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा 700 रुपये अंड्याचे दर … Read more

Success Story : कांदा पिकाला कंटाळले; रेशीम शेतीतून साधली प्रगती!

Success Story Of Silk Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचा लहरीपणा आणि हमीभावाचा न सुटणारा तिढा यामुळे दिवसेंदिवस शेती (Success Story) करणे अवघड बनत चालले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील देविदास जाधव या शेतकऱ्याने निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणाऱ्या रेशमी शेतीची कास धरली आहे. ऐन काढणीला आला की कांदा दरात होणाऱ्या घसरणीला कंटाळलेल्या देविदास यांनी रेशीम … Read more

Success Story : सैन्यात जाता आले नाही, पानमळा फुलवला; करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Betel Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) कास धरत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न यावे, यासाठी राज्यातील शेतकरी सध्या पारंपरिक पिकांना मूठमाती देत नगदी पिकांची लागवड करत आहे. यामध्ये शेतकरी पान शेतीचा (विड्याचे पान) पर्याय निवडत असून, राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पान शेती यशस्वी करून दाखवली आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेली येथील तरुण शेतकरी भोलेंद्र चौरसिया याने … Read more

Lemon Farming : कागदी लिंबू लागवड, शेतकऱ्यांसाठी उत्तम पीक; 12 वर्ष मिळते उत्पादन!

Lemon Farming 12 Years Of Production

हॅलो कृषी ऑनलाईन : लिंबाचे भाव उन्हाळयात गगनाला भिडलेले असतात. लिंबाचे (Lemon Farming) अनेक फायदे देखील असून, आयुर्वेदिक आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळे लिंबाचा वापर वाढला आहे. तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर कागदी लिंबाची लागवड हा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कागदी लिंबाची लागवड (Lemon Farming) … Read more

error: Content is protected !!