कर्ज हवंय? मग प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा घ्या लाभ! असा करा अर्ज..

Pradhan Mantri Swamitva Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री स्वामित्व योजना २०२०-२१ (Pradhan Mantri Swamitva Yojana) चे अनावरण करण्यात आले आहे. ज्याद्वारे ग्रामीण मालमत्तेच्या आधारावर बँकेतून कर्ज मिळू शकणार आहे. नवीन पोर्टलवर लवकरच यासाठीच्या अर्जाचा फॉर्म अपलोड केला जाणार आहे. ही  योजना म्हणजे ग्रामीण भारतासाठी एकत्रीकृत मालमत्तेच्या मंजुरीसाठीचे समाधान आहे. आता या योजनेमार्फत देशातील रहिवासी त्यांच्या शहरातील मालमत्तेवर बँकांकडून … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार १८ भाषांमध्ये लाँच करणार खास चॅनेल

Rice paddy

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) चे सहकार  कॉप ट्यूब चॅनेल लाँच केले आहे. एनएसडीसी कडून सांगण्यात आले आहे की, वनस्टॉप चॅनेल च्या रूपात इंटरनेटवर आपले हे चॅनेल सुरु केले आहे. याच्या माध्यमातून हिंदी सोबत १८ राज्यातील क्षेत्रीय भाषांमध्ये कर्यक्रम प्रसारित … Read more

error: Content is protected !!