‘या’ खतासोबत सेल्फी काढून शेतकरी जिंकू शकतो Rs. 2,500; मोदी सरकारकडून मिळणार पारितोषिक

Nano Urea

हॅलो कृषी ऑनलाईन । नॅनो युरिया (Nano Urea) हे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेले एक अतिशय फायदेशीर खत आहे. सामान्य युरियाप्रमाणेच काम करणारे हे खत जमिनीला दूषित करत नसल्याने सरकारकडून या खताच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. युरिया खत जमिनीवर टाकल्याने जमिनीचा पोत खराब होतो. तसेच लागणारे खताचे प्रमाणही जास्त असते. मात्र याऐवजी शेतकऱ्यांनी जर … Read more

Agriculture News : MSP ची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोदी सरकाचा निर्णय

Agriculture News MSP

हॅलो कृषी ऑनलाईन । (Agriculture News) देशाचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिताचा अर्थसंकल्प (Budget 2023) काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी किमान आधारभूत किमतीचे (MSP) चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय … Read more

Sugarcane Harvester : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे

Sugarcane Harvester

मुंबई । महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे … Read more

पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळले नाही म्हणताच पद्मश्री विजेत्या राहीबाई पोपेरेचें भाषण अर्ध्यातच रोखले

Rahibai Popere

नागपूर : राहीबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांना देशात बिजमाता म्हणून ओळखलं जात. मागच्याच वर्षी राहीबाई यांचा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. मात्र आता त्यांना एका कार्यक्रमावेळी अतिशय वाईट वागणूक मिळाल्याचं समोर आलं आहे. भाषण करतेवेळी पोपेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं वक्तव्य केल्याने त्यांना अर्ध्यावरच … Read more

PM Kisan Yojana : 13 वा हप्ता या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो! हे काम त्वरित पूर्ण करा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. ताज्या अपडेटनुसार, जानेवारी महिन्यातील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये (PM Kisan Yojana) येऊ शकतात. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांकडे वर्ग करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. PM Kisan … Read more

2023 International Year of Millets : कमी पावसाच्या पट्ट्यांतील शेतकऱ्यांनी या संधीचं सोन कसं करावं? UN च्या घोषणेचा काय परिणाम होऊ शकतो?

2023 International Year of Millets

विशेष लेख । प्रा. सुभाष वारेयुनायटेड नेशन्सने (United Nation) म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष इंटरनॕशनल मिलेटस् इयर (2023 International Year of Millets) म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्यासारख्या भरड धान्याच्या नावे साजरे करायचे ठरवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सूचना संयुक्त राष्ट्र संघाने स्विकारली असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं म्हणणं आहे. भरड धान्यच उत्पादन … Read more

मोदींना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या !

farmers suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. एकीकडे राज्य सरकार आत्महत्यामुक्त शेतकरी चे नारे देत असताना प्रत्यक्षात शेतीमालाला नसलेला भाव आणि कर्जबाजारेपणामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव … Read more

मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर नारळाची झाडं लावली असतील आणि त्यातून तुम्हाला चांगले उत्पादन मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 2022या वर्षासाठी खोबऱ्यासाठी MSP वाढवण्यात आली आहे. खोबऱ्यांसाठीचा MSP 10,335 वरून 10,590 रुपये इतका करण्यात आला आहे. … Read more

स्पीड ब्रीडिंगमुळे उत्पादन होणार दुप्पट; पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (23 डिसेंबर 2021) रोजी IRRI च्या नवीन अत्याधुनिक स्पीड ब्रीडिंग सुविधेचे उद्घाटन केले. वाराणसी येथील IRRI दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (ISARC) येथे स्थापन करण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. स्पीड ब्रीड सुविधा काय आहे? ISARC च्या स्थापनेपासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत स्पीड ब्रीड विकसित … Read more

11 कोटी शेतकऱ्यांना नवीन वर्षात मोदी सरकार कडून मोठे गिफ्ट…

Money

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा … Read more

error: Content is protected !!