Good News : केवळ 1 रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. यावेळी पीक विम्याबाबत (Pik Vima Yojana) फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता केवळ १ रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात … Read more

Budget 2023 : शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; कोणत्या विभागाला किती रुपयांचा निधीची तरतूद?

Budget 2023

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2023) आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेती क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पीक विमासाठी आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. पीक विम्याची इतर रक्कम सरकार भरणार असल्याचे फडणवीस … Read more

Good News! फक्त 500 रुपयांना गॅस सिलेंडर? संपूर्ण माहिती चेक करा

हॅलो कृषी ऑनलाईन (Good News) । सर्वसामान्यांसाठी गॅस सिलेंडरची किंमत अतिशय महत्वाची असते. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या कि विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असतात. त्यामुळे गॅस सिलेंडर कमीत कमी रुपयांना उपलब्ध कसा होईल याकडे सर्व सरकारांचे लक्ष असते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता विविध राज्य सरकारे आपापला … Read more

Agriculture News : MSP ची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोदी सरकाचा निर्णय

Agriculture News MSP

हॅलो कृषी ऑनलाईन । (Agriculture News) देशाचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिताचा अर्थसंकल्प (Budget 2023) काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी किमान आधारभूत किमतीचे (MSP) चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय … Read more

BUDGET 2023 : अर्थसंकल्पात PM Kisan योजनेबाबत काय घोषणा झाली? शेतकऱ्यांना सरकारने दिली हि गुड न्यूज

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन । देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसंदर्भात अर्थसंकल्पात काही मोठी घोषणा करण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी पीएम किसान योजनेचा … Read more

Budget 2023 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणा; कोणत्या योजनेला किती निधी ते पहा

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. आगामी काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष योजना सुरु करणार आहे. यासर्व योजनांबाबत अर्थमंत्र्यांनी संसदेत घोषणा केल्या आहेत. यामध्ये ऍग्री स्टार्टअप्स ला आर्थिक साहाय्य करण्यापासून ते शेतकऱ्यांना … Read more

Budget 2023 Live Updates : गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन; मोदी सरकारची घोषणा

Budget 2023

#Budget2023 | आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी शेती क्षेत्रासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. तसेच कृषी लोन 20 लाख कोटींनी वाढवण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले आहे. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरवात झाली असून … Read more

error: Content is protected !!