PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 16,800 कोटी रुपये; तुमचे नाव आहे का ते असे करा चेक
हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून यावेळी बेळगाव येथून पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 16 हजार 800 कोटी रुपये इतकी रक्कम पाठवण्यात येणार आहे. … Read more