मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; खोबऱ्याच्या MSP मध्ये वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर नारळाची झाडं लावली असतील आणि त्यातून तुम्हाला चांगले उत्पादन मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 2022या वर्षासाठी खोबऱ्यासाठी MSP वाढवण्यात आली आहे.

खोबऱ्यांसाठीचा MSP 10,335 वरून 10,590 रुपये इतका करण्यात आला आहे. तर बॉल खोबऱ्याच्या MSP मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्याची किंमत 10,600 प्रति क्विंटल वरून 11000 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने मिलिंग खोबर्याच्या एम एस टी मध्ये 255 रुपये प्रति क्विंटल ची आणि बोल खोबर्याच्या एम एस पी मध्ये चारशे रुपये प्रति क्विंटल ची वाढ केली आहे. या निर्णयाला कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!