साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; साखर महासंघाच्या अध्यक्षांचे मोदींना साकडे

minimum selling rate of sugar

हॅलो कृषी ऑनलाईन। दिल्ल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी  ३८.२० रुपये प्रति किलो आणि एल ग्रेड साठी ३९.७० … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

Onion Market

हॅलो कृषी ऑनलाईन (Onion Market) : महाराष्ट्रात कांद्याच्या दरात अनेक दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून तोट्यात जावं लागत आहे. काही वेळा तर बजारपेठेत एक रुपया किलोने कांदा विकला गेला होता. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये कांदे रस्त्यावर फेकून दिले होते. परंतु आता नाफेडच्या कांद्याच्या भावाबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कांद्याला रास्त भाव … Read more

PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या नवीन नियम

PM Kisan

PM Kisan Sanman Nidhi : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारताचा पारंपरिक व्यवसाय आहे हे लहानपणापासून शाळेत शिकवलं आहे. याच शेतकऱ्यांनी कोरोना (Covid 19) च्या काळात देशालाच नाही तर अवघ्या जगाला सावरलं आहे. तेव्हापासून केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांचं कौतुक करत आहे. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी सशक्त व्हावा या उद्देशाने ‘पीएम किसान सन्मान निधी’ … Read more

PM Kisan FPO Scheme : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार; असा करा अर्ज

PM Kisan FPO Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार कडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू … Read more

PM Kusum Yojana 2023 : पडीक जमिनीतही घेता येईल लाखोंचे उत्पन्न; सरकारची ‘हि’ योजना तुम्हाला माहितीय का?

PM kusum Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । आपली जमीन जर सुपीक असेल तर चांगले उत्पन्न घेता येते. (PM Kusum Yojana 2023) मात्र आता तुमची जमीन पडीक असली तरीसुद्धा तुम्ही त्यातून लाखोंचे उत्पन्न घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबाबत माहिती देणार आहोत. पंतप्रधान कुसुम योजना असे या योजनेचे नाव असून सरकार यासाठी मोठे अनुदान देत आहे. … Read more

PM Kisan योजनेचे पैसे खात्यात आले नाहीत? आजच करा हे काम

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता जारी होऊन 19 दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना १३ वा हप्ता अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही. १३ वा हप्ता जमा करण्यापूर्वी केंद्र सरकारे अपात्र शेतकऱ्यांची यादी करून त्यांना योजनेतून काढून … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 16,800 कोटी रुपये; तुमचे नाव आहे का ते असे करा चेक

PM Kisan 13 th installment

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून यावेळी बेळगाव येथून पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 16 हजार 800 कोटी रुपये इतकी रक्कम पाठवण्यात येणार आहे. … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला जमा होणार 13 व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले असून गेल्या काही दिवसांपासून शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता लवकरच या हप्त्याच्या माध्यमातून 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे पैसे नेमके कधी जमा होणार याबाबतची माहितीही केंद्रातील मोदी … Read more

Gram Ujala Yojana : ग्रामीण भागात 1 कोटी LED बल्बचे वाटप; केंद्र सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला का?

Gram Ujala Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार सातत्याने ग्रामीण भागासाठी नवनवीन योजना जारी करत असते. कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांत अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. ग्रामीण भागात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात असून यासाठी सरकारने ग्राम उजाला योजना (Gram Ujala Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना LED बल्बचे … Read more

PM Kisan Yojana : तुम्हाला पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळणार का? या सोप्या पद्धतीने चेक करा तुमचे नाव आहे का

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार पीएम किसान योजनेद्वारे (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी ६ हजार रुपये पाठवते. आत्तापर्यंत सरकारने १२ हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता काही दिवसांतच पीएम किसानचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र १३ वा हप्ता जमा होण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करून अपात्र शेतकऱ्यांची नावे कमी … Read more

error: Content is protected !!