Sarkari Yojna : शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी! काय आहे नेमकी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Sarkari yojna

Sarkari Yojna : आपल्याकडे अनेकजण शेती हा व्यवसाय करतात. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याच गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी सरकार देखील अनेक योजना राबवत असते. या योजनांपैकी सरकारची एक योजना म्हणजे डीपी योजना होय. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी दिली जाते. आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? यासाठी अर्ज … Read more

Pack House Subsidy : बातमी कामाची! पॅक हाऊस बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान, अर्ज कसा करायचा?

Pack house subsidy in Maharashtra-2

Pack House Subsidy in Maharashtra : बातमी कामाची! राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅकिंग हाऊस बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवत असते. या योजनांचा अनेक शेतकरी फायदा देखील घेत असतात. यामध्येच एक योजना म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना ही केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे. … Read more

2023 International Year of Millets : कमी पावसाच्या पट्ट्यांतील शेतकऱ्यांनी या संधीचं सोन कसं करावं? UN च्या घोषणेचा काय परिणाम होऊ शकतो?

2023 International Year of Millets

विशेष लेख । प्रा. सुभाष वारेयुनायटेड नेशन्सने (United Nation) म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष इंटरनॕशनल मिलेटस् इयर (2023 International Year of Millets) म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्यासारख्या भरड धान्याच्या नावे साजरे करायचे ठरवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सूचना संयुक्त राष्ट्र संघाने स्विकारली असं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं म्हणणं आहे. भरड धान्यच उत्पादन … Read more

Government Scheme : शेताला तारेचं कुंपण करायला सरकार देतंय अनुदान; सरकारी योजनेबाबत जाणून घ्या

shetila tar kumpan yojana Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतो मात्र अनेकदा त्याच्या कष्टाचा म्हणावा तसा मोबदला त्याला मिळत नाही. (Government Scheme) एकीकडे बाजारभावात होणारे मोठे बदल शेतकऱ्याला घातलेला खर्चही कधी कधी मिळू देत नाहीत. तर दुसरीकडे सरकारची ग्राहककेंद्री धोरणे (Government Policy) शेतकऱ्याचा तोटा करणारी ठरतात. यात भरीत भर म्हणून अनेकदा जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे … Read more

Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना; शेतकऱ्यांना मिळतेय 10 लाख अनुदान

food processing subsidy scheme 2022

हॅलो कृषी ऑनलाईन । देशात सध्या शेतीमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. food processing subsidy scheme 2022 मात्र अनेकदा शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. भाव नाही म्हणून शेतमालाला तसाच ठेवूनही चालत नसल्यानं शेतकऱ्याला स्वतःचा तोटा करून कमी किमतीत आपला माल व्यापाऱ्याला विकावा लागतो. मात्र शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आज अशा एका योजनेबाबत माहिती सांगणार … Read more

Government Scheme : शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान ; वाचा नक्की काय आहे योजना ?

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने शेती व्हावी यासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. Government Scheme अशी आहे योजना ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२’ … Read more

किसान क्रेडिट कार्डचे ‘हे’ आहेत मोठे फायदे; जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे याबाबत

Kisan Credit Card Online Apply

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून … Read more

आता शेती अवजारांसाठी मिळणार ८०% अनुदान, केंद्र सरकारची नवी योजना 

Subsidies for Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. सरकरने एक नवीन योजना सुरु करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेद्वारे फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या काळात आधुनिक शेती करत असताना वेगवेगळ्या मशिनरीशिवाय शेतीला पर्याय नसल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच केंद्र सरकारनेशेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद … Read more

error: Content is protected !!