Electric Tractor: लवकरच बाजारात येणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; काय होणार फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: आता लवकरच शेतकर्‍यांना शेतात मिळेल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor). पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्‍यांसाठी आता दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर … Read more

New Holland Tractor : न्यू हॉलंडचा नवीन ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च; वाचा.. फीचर्स?

New Holland Tractor Robotic Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टर्ससाठी न्यू हॉलंड कंपनी (New Holland Tractor) प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच तुर्की येथील एका कृषी मेळाव्यात आपला नवीन ‘रोबोटिक’ ट्रांसमिशनवाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. ज्यामुळे आता 100 टक्के इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोपे होणार आहे. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने नव्याने तयार … Read more

Deshi Jugad : 23 वर्षीय मुलाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मायलेज ऐकून चाट पडाल!

Deshi Jugad Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण भारत देश टॅलेंटच्या बाबतीत जराही मागे नाहीये. अशातच शेती क्षेत्रातील लोकांचे काही जुगाड (Deshi Jugad) पाहून, त्या क्षेत्रातील जाणकार आणि इंजिनिअर देखील चक्रावून जातात. अर्थात जुगाडू लोकांना सर्व अत्याधुनिक वस्तू उपलब्ध करून दिल्यास, ते अनोखी आणि प्रयोगशील वस्तूंची निर्मिती करू शकतात. आता अशाच एका मुलाने लाकूड आणि लोखंडाचा वापर करून … Read more

Sonalika Electric Tractor : डिझेल खर्चाला वैतागलाय? सोनालीकाचा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; वाचा किंमत!

Sonalika Electric Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही काळापासून सर्वच ट्रॅक्टर (Sonalika Electric Tractor) उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मिती करत आहे. यामध्ये सोनालीका ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आघाडीवर असून, सोनालिकाने तीन वर्षांपूर्वी देशात सर्वप्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करण्याची किमया केली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टरच्या डिझेल खर्चाला वैतागले असाल. किंवा मग एखादा नवीन ट्रॅक्टर घेण्याचा … Read more

error: Content is protected !!