Sonalika Tractor : ‘एक देश, एक ट्रॅक्टर किंमत’ उपक्रमासह सोनालिकाचा सिकंदर DLX DI 60 ब्रँड लॉन्च!

Sonalika Tractor One Country, One Tractor Price

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने (Sonalika Tractor) ‘एक देश, एक किंमत’ उपक्रम सुरु केला आहे. ज्याअंतर्गत सोनालिकाचा सिकंदर डीएलएक्स डीआय 60 ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे. ज्याची शोरूम किंमत 8,49,999 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर अतिशय कठीण जमिनीमध्ये चांगल्या काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सोनालिका कंपनीच्या … Read more

Sonalika Tractor : सोनालिकाचा 55 एचपी पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा… किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनीने विविध रेंजमध्ये शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनालीकाचे दमदार ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा दमदार आणि रुबाबदार ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर सोनालिका कंपनीचा 55 एचपीचा ‘सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टर (Sonalika Tractor) शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार … Read more

Sonalika Tractors : सोनालीकाचा छोटा ट्रॅक्टर, कमी इंधनात अधिक काम; वाचा.. किंमत!

Sonalika Tractors More Work With Less Fuel

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये (Sonalika Tractors) सध्या द्राक्ष काढणी हंगाम सुरू आहे. तर काही भागांमध्ये कांदा विक्री, काही ठिकाणी शेतकरी कापूस विक्री करत आहे. त्यामुळे आता पीक विक्री झाल्यानंतर तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर खरेदी करण्याचे ठरवले असेल तर तुमच्यासाठी सोनालीका कंपनीचा ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ हा छोटा ट्रॅक्टर योग्य पर्याय ठरणार … Read more

Sonalika Electric Tractor : डिझेल खर्चाला वैतागलाय? सोनालीकाचा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; वाचा किंमत!

Sonalika Electric Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही काळापासून सर्वच ट्रॅक्टर (Sonalika Electric Tractor) उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मिती करत आहे. यामध्ये सोनालीका ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आघाडीवर असून, सोनालिकाने तीन वर्षांपूर्वी देशात सर्वप्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करण्याची किमया केली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टरच्या डिझेल खर्चाला वैतागले असाल. किंवा मग एखादा नवीन ट्रॅक्टर घेण्याचा … Read more

Sonalika Tiger 47 : ‘सोनालीका टायगर 47’ शेतकऱ्यांचा भरोसेमंद ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tiger 47 Farmer's Trusted Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये ट्रॅक्टरचे महत्व वाढले असून, ट्रॅक्टर (Sonalika Tiger 47) नसेल तर शेती करणे जवळपास अशक्य आहे. कारण बैल जोडीच्या किमती देखील लाखाच्या घरात गेल्या आहे. अशातच ट्रॅक्टर घेऊन शेती करणे सोपस्कर ठरत असल्याने सध्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदीकडे कल वाढला आहे. तुम्हाला देखील आता ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही सोनालीका या कंपनीचा … Read more

Sonalika Tractors : ‘सोनालिका 42 RX सिकंदर’ची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालिका ही देशातील आघाडीची ट्रॅक्टर (Sonalika Tractors) कंपनी असून, पहिल्या तीन ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये तिची गणना होते. विशेष म्हणजे भारतीय शेतकऱ्यांमध्ये सोनालिकाच्या दमदार असलेल्या मोठ्या ट्रॅक्टर्सची क्रेझ आहे. देशातील अशाच शेतकऱ्यासांठी सोनालीका कंपनीने आपला ‘सोनालिका 42 आरएक्स सिकंदर’ हा ट्रॅक्टर तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर मागील काही कालावधीपासून शेतकऱ्यांच्या मनावर … Read more

error: Content is protected !!