Tractor Insurance : ट्रॅक्टर इन्शुरन्स का गरजेचा आहे? कोणते फायदे मिळतात? वाचा…सविस्तर!

Tractor Insurance For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या अनेक छोट्या-मोठया कामांसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची (Tractor Insurance) आवश्यकता असते. पेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत इतकेच काय तर शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज पडते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला ट्रॅक्टर सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी अपघातात नुकसानीचा सामना करावा लागू नये. म्हणून ट्रॅक्टरचा इन्शुरन्स करून घेणे खूप गरजेचे … Read more

Massey Ferguson Tractor : मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Massey Ferguson Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मॅसी फर्ग्युसन या ट्रॅक्टर निर्माता कंपनीचे ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) गावागावात पाहायला मिळतात. ताकद आणि बलाढ्यपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या मॅसी ट्रॅक्टर्सला शेतकऱ्यांची मोठी पसंती असते. मॅसी फर्ग्युसन ही ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुनी कंपनी असल्याने, मॅसीच्या सर्व ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. आता तुम्ही देखील एखादा ताकतवान ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

VST Tractors : व्हीएसटी कंपनीचा हा छोटा ट्रॅक्टर, शेतीची कामे करेल सोपी; वाचा किंमत?

VST Tractors Make Farming Work Easy

हॅलो कृषी ऑनलाईन : व्हीएसटी ट्रॅक्टर (VST Tractors) कंपनी ही नावाजलेली कंपनी असून, कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी विविध क्षमतेचे ट्रॅक्टर निर्माण करण्यात आले आहे. जर तुमचे शेतीचे क्षेत्र हे कमी असेल किंवा मग तुम्ही आपल्या फळबागेसाठी एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर छोटी शेती आणि फळबागेच्या मशागतीसह औषध फवारणीसाठी व्हीएसटी कंपनीचा ‘VST 918 4WD’ हा … Read more

ACE Tractors : ‘ऐस डीआय 854 एनजी’ छोट्या शेतकऱ्यांचा मोठा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्टये!

ACE DI 854 NG

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील काही भागांमध्ये कधी-कधी शेतकऱ्यांना ना मोठ्या ट्रॅक्टरची (ACE Tractors) ना खूप छोट्या गरज असते. अर्थात अशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र हे लहान शेतकऱ्यांमध्येच मोडते. मात्र, त्यांना मध्यम शेतीसाठीचा ट्रॅक्टर हवा असतो. आता तुम्ही देखील असा मध्यम क्षमतेचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर देशातील नामांकित ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘ऐस’ने तुमच्यासाठी ACE … Read more

Mini Tractors : कॅप्टन कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, शेतात फोडतो सिंहाची डरकाळी; वाचा किंमत?

Mini Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये लहान ट्रॅक्टरचे (Mini Tractors) नेहमीच आकर्षण असते. मात्र, तुम्ही कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा ट्रॅक्टर पाहिल्यास, पहिल्या क्षणात तुम्ही या ट्रॅक्टरचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कंपनीने या ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत छोट्या रूपात सादर केलेले आहे. परंतु, हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा दिसत असला, तरी तो सिंहासारखी … Read more

Eicher Tractors : आयशर कंपनीच्या ‘या’ ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती; वाचा किंमत?

Eicher Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक शेतकरी दमदार ट्रॅक्टर म्हणून आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरांना (Eicher Tractors) पसंती देतात. कंपनीच्या सर्वच श्रेणीतील ट्रॅक्टरनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागत, नांगरणी, पेरणी, शेतमालाची वाहतूक अशा एक ना अनेक कामासाठी दररोज ट्रॅक्टरची गरज पडते. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर देशातील अनेक … Read more

Mini Tractor : सॉलीस कंपनीचा छोटा ट्रॅक्टर, करतो दमदार कामे; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractor Solis Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरला (Mini Tractor) सध्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, जवळपास सर्वच ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध एचपीचे मिनी ट्रॅक्टर तयार केले आहेत. आता, तुम्ही एखादा नावाला छोटा मात्र कठीण काम करणारा ट्रॅक्टर घेण्याच्या शोधात असाल. तर सॉलीस कंपनीचा ‘Solis 2516 SN’ हा दमदार ट्रॅक्टर तुमच्या … Read more

Mini Tractor : कॅप्टन कंपनीचा मोठया कामांसाठी छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यम आणि अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractor) नेहमीच शेतीमध्ये आकर्षण असते. जमीन कमी होत चालल्याने मोठ्या ट्रॅक्टरऐवजी मिनी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. कमी किमतीत आणि कमी खर्चात शेतीची सर्व कामे होत असल्याने मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल … Read more

Farmtrac Tractor : शेतकऱ्यासांठी फार्मट्रॅक कंपनीचा महाबली ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Farmtrac Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील फार्मट्रॅक कंपनी (Farmtrac Tractor) ही कृषी उपकरणे निर्मिती करणारी आघाडीची कंपनी असून, ती दमदार ट्रॅक्टर निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे तुमचा देखील ट्रॅक्टर खरेदीचा विचार असेल तर तुम्ही फार्मट्रॅक कंपनीचा Farmtrac 6080 X Pro हा ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या शेतीमध्ये भरभराट आणू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण फार्मट्रॅक कंपनीच्या Farmtrac … Read more

Solis Tractors : ‘सॉलिस 4515 ई’ शेतकऱ्यांसाठीचा शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Solis Tractors Solis 4515 E Price, Features

हॅलो कृषी ऑनलाईन : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे देशातील ट्रॅक्टर कंपन्या (Solis Tractors) सध्या आपल्या ट्रॅक्टर विक्रीवर शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात डिस्काउंट देऊ शकतात. त्यामुळे तुम्हीही एखादा स्वस्तात पण शेतीसाठी मस्त ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर सॉलिस या कंपनीचा “Solis 4515 E” हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी कमी किमतीत दमदार … Read more

error: Content is protected !!