Mini Tractors : शेतकऱ्यांसाठी मॅसी फर्ग्युसनचा दर्जेदार छोटा ट्रॅक्टर; वाचा… कितीये किंमत?

Mini Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे शेतीसाठी नवनवीन आधुनिक उपकरणे (Mini Tractors) बाजारात उपलब्ध आहेत. या आधुनिक व दर्जेदार उपकरणांमुळे शेती करणे अधिक सुलभ झाले आहे. या उपकरणांमध्ये सर्वात जास्त मागणी ट्रॅक्टरची असते .तसेच फळबाग, फळभाज्यांच्या लागवडीसाठी, औषध फवारणीसह आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) अधिक उपयुक्त ठरत असतात. म्हणूनच … Read more

Massey Ferguson : मॅसी फर्ग्यूसनचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; करतो कमी इंधनात अधिक काम!

Massey Ferguson 254 DynaSmart Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात मॅसी फर्ग्यूसन ट्रॅक्टर (Massey Ferguson) निर्माता कंपनीने काळानुरुप आपल्या ट्रॅक्टर्समध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे मॅसीच्या ट्रॅक्टरची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ कायम आहे. कंपनीने डायना स्मार्ट सिरीजमध्ये आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टरची निर्मिती केली असून, ते सर्वच शेतकऱ्यांच्या चांगलेच पसंतीला उतरत आहेत. आज आपण मॅसी फर्ग्यूसन कंपनीच्या ‘मॅसी फर्ग्यूसन 254 डायना स्मार्ट’ या अत्याधुनिक ट्रॅक्टरबद्दल … Read more

Massey Ferguson : शेतकऱ्यांमध्ये मॅसी फर्ग्युसनची क्रेझ कायम; वाचा, ‘241 आर’ची किंमत?

Massey Ferguson Craze Continues Among Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय ट्रॅक्टर उद्योगाला (Massey Ferguson) खूप जुनी परंपरा आहे. यामध्ये हिंदुस्थान ट्रॅक्टर, एचएमटी ट्रॅक्टर अशी नावे प्रामुख्याने आपल्या समोर येतात. मात्र या सर्वांमध्ये आजही जुनी परंपरा असलेल्या एका ट्रॅक्टरने आधुनिक वातावरणाशी जुळवून घेत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. मॅसी फर्ग्युसन 241 आर असे या ट्रॅक्टरचे नाव असून, त्याने आपले आधुनिक रूप … Read more

Massey Ferguson Tractor : मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Massey Ferguson Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मॅसी फर्ग्युसन या ट्रॅक्टर निर्माता कंपनीचे ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) गावागावात पाहायला मिळतात. ताकद आणि बलाढ्यपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या मॅसी ट्रॅक्टर्सला शेतकऱ्यांची मोठी पसंती असते. मॅसी फर्ग्युसन ही ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुनी कंपनी असल्याने, मॅसीच्या सर्व ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. आता तुम्ही देखील एखादा ताकतवान ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

error: Content is protected !!