Mini Tractors : शेतकऱ्यांसाठी इंडो फार्मचा छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractors Indo Farm Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर निर्मिती उद्योगामध्ये (Mini Tractors ) अनेक कंपन्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनी होय. इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शक्तिशाली इंजिन आणि इंधन बचतीच्या वैशिष्ट्यासह येतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनात अधिक काम करणे शक्य होते. शेतकरी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व शेतीची सर्व कामे, कमी वेळात आणि … Read more

Mini Tractor : मोटरसायकलच्या किमतीत येतो ‘हा’ छोटा ट्रॅक्टर; वाचा… फीचर्स?

Mini Tractor Dk Champion 115 Di Vaman Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सध्या आधुनिक साधनांचा (Mini Tractor) वापर शेतीमध्ये वाढला आहे. या साधनांमध्ये ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येते. सध्या मोटर सायकल सर्वांच्याच घरी पाहायला मिळते. त्यामुळे आता जर मोटर सायकलच्या किमतीमध्ये शेतीसाठी ट्रॅक्टर मिळत असेल तर आपल्यापैकी बरेच जण खरेदी करण्यासाठी उत्सुक असू शकतात. याच पार्श्वभूमीवर … Read more

Sonalika Electric Tractor : डिझेल खर्चाला वैतागलाय? सोनालीकाचा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; वाचा किंमत!

Sonalika Electric Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही काळापासून सर्वच ट्रॅक्टर (Sonalika Electric Tractor) उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर निर्मिती करत आहे. यामध्ये सोनालीका ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आघाडीवर असून, सोनालिकाने तीन वर्षांपूर्वी देशात सर्वप्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करण्याची किमया केली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टरच्या डिझेल खर्चाला वैतागले असाल. किंवा मग एखादा नवीन ट्रॅक्टर घेण्याचा … Read more

Mini Tractors : कॅप्टन कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, शेतात फोडतो सिंहाची डरकाळी; वाचा किंमत?

Mini Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये लहान ट्रॅक्टरचे (Mini Tractors) नेहमीच आकर्षण असते. मात्र, तुम्ही कॅप्टन कंपनीचा “कॅप्टन 273 फोर डब्लूडी” हा ट्रॅक्टर पाहिल्यास, पहिल्या क्षणात तुम्ही या ट्रॅक्टरचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कंपनीने या ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत छोट्या रूपात सादर केलेले आहे. परंतु, हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा दिसत असला, तरी तो सिंहासारखी … Read more

Mini Tractors : ‘हे’ आहे चार सर्वोत्तम मिनी ट्रॅक्टर; ज्यावर शेतकऱ्यांचा भरोसा, वाचा… किंमत!

Mini Tractors On Which Farmers Trust

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची (Mini Tractors) सर्वाधिक गरज पडते. आजकाल शेतकऱ्यांकडे बैलांचे प्रमाण कमी झाले असून, त्यांची जागा मिनी ट्रॅक्टरने घेतली आहे. पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत सर्व कामे ही ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. पीक काढणीची मशिनरी ट्रॅक्टरला जोडून, पिकांची मळणी देखील ट्रॅक्टरच्याच मदतीने होते. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे ओढा … Read more

Mini Tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दुचाकीवर चालणारा ट्रॅक्टर झालाय लॉन्च!

Mini Tractor Motorcycle-Powered Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेत नवनवीन जुगाड (Mini Tractor) करताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे स्वस्तात मस्त असणाऱ्या या जुगाडमुळे शेतकऱ्यांना शेती काम करणेही सोपे होत आहे. मात्र आता छत्रपती संभाजी नगर येथील Biketor Agro या कंपनीने शेतकऱ्यांची गरज ओळखून, अशाच एका मोटरसायकलवर चालणाऱ्या भन्नाट जुगाडू ट्रॅक्टर लॉन्च … Read more

Mini Tractors : नववर्षात ‘या’ ट्रॅक्टरचा असेल बोलबोला; देणार ‘बड्या’ ट्रॅक्टर्सला टक्कर!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष आता संपल्यात जमा असून, आगामी नववर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractors) भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळेच बाजारात सध्या एकही ट्रॅक्टर कंपनी अशी नाहीये, ज्या कंपनीने आपला मिनी ट्रॅक्टर बाजारात आणलेला नाहीये. Sonalika, Mahindra, Swaraj, Kubota, Massey असो की मग John Deere असो. या सर्वच कंपन्यांनी आपआपले मिनी … Read more

VST Tractors : ‘व्हीएसटी’ ट्रॅक्टरच्या विक्रीत 11.9 टक्क्यांनी घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘व्हीएसटी ट्रॅक्टर्स’ या ट्रॅक्टर कंपनीचे (VST Tractors) 17 ते 50 एचपी रेंजपर्यंतचे ट्रॅक्टर देशातील शेतकऱ्यांच्या मनावर कायमच राज्य करत आहे. फळ बागकाम आणि औषध फवारणीच्या वापरामुळे कंपनीचे मिनी ट्रॅक्टर (VST Tractors) शेतकऱ्यांना खूप जवळचे वाटतात. तर शेती क्षेत्र अधिक असलेल्या शेतकऱ्यांना अधिक रेंजचे ट्रॅक्टर भुरळ घालतात. मात्र, आता गेल्या नोव्हेंबर महिन्यात … Read more

error: Content is protected !!