Tractor Industry : शेतीसह ट्रॅक्टर उद्योगालाही एल निनोचा फटका; यंदा विक्रीत 8 टक्के घट!

Tractor Industry 8 Percent Decrease In Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी झालेल्या एल निनोमुळे (Tractor Industry) कमी पाऊस झाल्याने, देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. तर ज्या काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात फळबागा जगवल्या. त्यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ज्यामुळे गेल्या वर्षी शेतीचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले होते. शेतीतील चलन थांबल्याने त्याच्या थेट परिणाम देशातील ट्रॅक्टर विक्रीवर (Tractor Industry) देखील … Read more

Mahindra Tractors : डिसेंबरमध्ये महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 18 टक्क्यांनी घटली; ‘हे’ आहे कारण!

Mahindra Tractors Sales Down 18 Percent In Dec

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपली डिसेंबर 2023 या महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत बाजार आणि निर्यात मिळून एकत्रितपणे 19,138 महिंद्रा ट्रॅक्टर विक्री करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 23,243 ट्रॅक्टरची विक्री महिंद्रा कंपनीने केली होती. अर्थात यावर्षी … Read more

Mini Tractors : नववर्षात ‘या’ ट्रॅक्टरचा असेल बोलबोला; देणार ‘बड्या’ ट्रॅक्टर्सला टक्कर!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष आता संपल्यात जमा असून, आगामी नववर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractors) भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळेच बाजारात सध्या एकही ट्रॅक्टर कंपनी अशी नाहीये, ज्या कंपनीने आपला मिनी ट्रॅक्टर बाजारात आणलेला नाहीये. Sonalika, Mahindra, Swaraj, Kubota, Massey असो की मग John Deere असो. या सर्वच कंपन्यांनी आपआपले मिनी … Read more

Mahindra Tractors : महिंद्राचा 585 युवो टेक प्लस ट्रॅक्टर; पहा काय आहेत वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) नुकतेच आपले ओजा, नोवो आणि युवो सीरिजचे ट्रॅक्टर मॉडेल एका कार्यक्रमात प्रदर्शित केले आहेत. त्यापैकी कंपनीने प्रदर्शित केलेल्या Mahindra 585 YUVO TECH+ ट्रॅक्टरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच (Mahindra Tractors) कंपनीने Mahindra 75WD Tractor रोटाव्हेटर देखील प्रदर्शित केले आहेत. त्याबाबतही माहिती जाणून … Read more

काय सांगता …! महिंद्रा ट्रॅक्टर दाखवणार चंद्रावर आपली कमाल, जाणून घ्या शेती करणे शक्य आहे?

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी तुम्ही चंद्रावर जाणारे रॉकेट पाहिलं असेल किंवा शोधासाठी किंवा विशेष कारणासाठी चंद्रावर जाताना माणूस पाहिला असेल. इतकंच नाही तर प्रसिद्ध लेखक युवल नोह यांनी आपल्या सेपियन्स या पुस्तकात लिहिलं आहे की 400 दशलक्ष वर्षांपूर्वी लोकांना असा अंदाजही आला नसेल की ते चंद्रावर पाय ठेवू शकतील, अणू तोडू शकतील आणि जेनेटिक … Read more

error: Content is protected !!