Mahindra Tractor : महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने गाठला 40 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा!

Mahindra Tractor Reaches 40 Lakh Tractor Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात महिंद्रा या आघाडीच्या ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनीबद्दल माहिती नाही. असा एकही शेतकरी पाहायला मिळणार नाही. महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी 1963 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कंपनीने नुकतीच आपली गेल्या आर्थिक वर्षातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून, त्यात कंपनीने आपल्या स्थापनेपासून मार्च 2024 पर्यंत 40 लाख ट्रॅक्टर … Read more

Tractor Industry : शेतीसह ट्रॅक्टर उद्योगालाही एल निनोचा फटका; यंदा विक्रीत 8 टक्के घट!

Tractor Industry 8 Percent Decrease In Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी झालेल्या एल निनोमुळे (Tractor Industry) कमी पाऊस झाल्याने, देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. तर ज्या काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात फळबागा जगवल्या. त्यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ज्यामुळे गेल्या वर्षी शेतीचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले होते. शेतीतील चलन थांबल्याने त्याच्या थेट परिणाम देशातील ट्रॅक्टर विक्रीवर (Tractor Industry) देखील … Read more

Escort Kubota Tractor Sale : मार्च महिन्यात ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ ट्रॅक्टरच्या विक्रीत 16.7 टक्के घसरण!

Escort Kubota Tractor Sale In March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ (Escort Kubota Tractor Sale) ही ट्रॅक्टर निर्माता कंपनी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. कंपनीने देखील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यानुसार आपले विविध रेंजचे ट्रॅक्टर बाजारात आणले आहे. अशातच आता ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीची मार्च 2024 या महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. कंपनीने गेल्या मार्च … Read more

error: Content is protected !!