Mahindra Tractor : महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने गाठला 40 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा!

Mahindra Tractor Reaches 40 Lakh Tractor Sales

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात महिंद्रा या आघाडीच्या ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनीबद्दल माहिती नाही. असा एकही शेतकरी पाहायला मिळणार नाही. महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी 1963 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कंपनीने नुकतीच आपली गेल्या आर्थिक वर्षातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून, त्यात कंपनीने आपल्या स्थापनेपासून मार्च 2024 पर्यंत 40 लाख ट्रॅक्टर … Read more

Mahindra Rotavator : ‘हा’ आहे अत्याधुनिक रोटाव्हेटर; जो होतो मोबाईलने ऑपरेट, वाचा किंमत!

Mahindra Rotavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान दाखल होत आहे. ट्रॅक्टरसोबतच (Mahindra Rotavator) त्यासाठी लागणारी अवजारे देखील आता अत्याधुनिक होत आहे. विशेष म्हणजे या अत्याधुनिक साधनांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना कमी कष्टात अधिक उत्पन्न मिळण्यास देखील मदत झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी एखादा नवीन रोटाव्हेटर … Read more

Mahindra Tractor Sale : मार्च महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 26 टक्क्यांनी घटली!

Mahindra Tractor Sale March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना नुकताच संपला असून, देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractor Sale) आपली मासिक ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील अनेक भागांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस, झाल्याने मार्च महिन्यातही कंपनीला एकूण ट्रॅक्टर विक्रीत मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ या महिन्यात कंपनीला एकूण … Read more

Mahindra Mahavator : रोटाव्हेटर घ्यायचाय? ‘हा’ आहे ‘महिंद्राचा महाव्हेटर रोटाव्हेटर’; वाचा.. किंमत?

Mahindra Mahavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतीमध्ये आधुनिक साधनांचा (Mahindra Mahavator) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दशकांपूर्वी बैल जोडी आणि नांगर यांच्या साहाय्याने शेती होत होती. मात्र, आज ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरआधारित अवजारांची संख्या वाढली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आढळून येतो. त्यामुळे आता तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही एखादा चांगला रोटाव्हेटर घेण्याचा घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

Mahindra Tractor : महिंद्राचा शेतकऱ्यांसाठीचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; स्वस्तात मस्त, काम करी जास्त!

Mahindra Tractor Mahindra Arjun Ultra-1 555 DI

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील महिंद्रा ही ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनी आपल्या शक्तीशाली आणि दमदार ट्रॅक्टर्ससाठी शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या रेंजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत लोकप्रियता मिळवली आहे. आता तुम्ही देखील एखादा दमदार ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल. तर महिंद्रा अर्जुन सीरीजमध्ये येणारा ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ हा ट्रॅक्टर (Mahindra … Read more

error: Content is protected !!