Mahindra Tractor Sale : महिंद्रा ट्रॅक्टरच्या देशांतर्गत विक्रीत 16 टक्के घट; निर्यात विक्रीत 32 टक्के वाढ!

Mahindra Tractor Sale In February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महिंद्राचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये (Mahindra Tractor Sale) गेल्या काही महिन्यांमध्ये सलग मोठी घसरण नोंदवली गेली आहे. नुकतीच कंपनीने आपली फेब्रुवारी 2024 या महिन्यातील आकडेवारी जाहीर केली असून, गेल्या महिन्यात कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत 16 टक्के घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण … Read more

Mahindra Tractor : महिंद्राचा शेतकऱ्यांसाठीचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; स्वस्तात मस्त, काम करी जास्त!

Mahindra Tractor Mahindra Arjun Ultra-1 555 DI

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील महिंद्रा ही ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनी आपल्या शक्तीशाली आणि दमदार ट्रॅक्टर्ससाठी शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या रेंजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत लोकप्रियता मिळवली आहे. आता तुम्ही देखील एखादा दमदार ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल. तर महिंद्रा अर्जुन सीरीजमध्ये येणारा ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ हा ट्रॅक्टर (Mahindra … Read more

Mahindra Tractors : महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 17 टक्क्यांनी घटली; दुष्काळी परिस्थितीचा परिणाम!

Mahindra Tractors Sales Down 17 Percent

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपल्या जानेवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जारी केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 या महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरच्या देशातंर्गत विक्रीत 17 टक्के, निर्यात विक्रीत 25 टक्के तर एकूण विक्रीत जवळपास 17 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून एकूणच संपूर्ण ट्रॅक्टर उद्योगाला विक्रीमध्ये … Read more

Mini Tractors : ‘हे’ आहे चार सर्वोत्तम मिनी ट्रॅक्टर; ज्यावर शेतकऱ्यांचा भरोसा, वाचा… किंमत!

Mini Tractors On Which Farmers Trust

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची (Mini Tractors) सर्वाधिक गरज पडते. आजकाल शेतकऱ्यांकडे बैलांचे प्रमाण कमी झाले असून, त्यांची जागा मिनी ट्रॅक्टरने घेतली आहे. पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत सर्व कामे ही ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. पीक काढणीची मशिनरी ट्रॅक्टरला जोडून, पिकांची मळणी देखील ट्रॅक्टरच्याच मदतीने होते. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे ओढा … Read more

Mahindra Tractors : डिसेंबरमध्ये महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 18 टक्क्यांनी घटली; ‘हे’ आहे कारण!

Mahindra Tractors Sales Down 18 Percent In Dec

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपली डिसेंबर 2023 या महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत बाजार आणि निर्यात मिळून एकत्रितपणे 19,138 महिंद्रा ट्रॅक्टर विक्री करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 23,243 ट्रॅक्टरची विक्री महिंद्रा कंपनीने केली होती. अर्थात यावर्षी … Read more

Mahindra Tractors : महिंद्राचा 585 युवो टेक प्लस ट्रॅक्टर; पहा काय आहेत वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) नुकतेच आपले ओजा, नोवो आणि युवो सीरिजचे ट्रॅक्टर मॉडेल एका कार्यक्रमात प्रदर्शित केले आहेत. त्यापैकी कंपनीने प्रदर्शित केलेल्या Mahindra 585 YUVO TECH+ ट्रॅक्टरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच (Mahindra Tractors) कंपनीने Mahindra 75WD Tractor रोटाव्हेटर देखील प्रदर्शित केले आहेत. त्याबाबतही माहिती जाणून … Read more

Mahindra Oja Tractors : महिंद्राने लाँच केले हलक्या वजनाचे 7 नवीन ट्रॅक्टर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये अन शेतकऱ्यांसाठी काय उपयोग?

Mahindra Oja Tractors

Mahindra Oja Tractors : महिंद्रा कंपनी ही ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. हि कंपनी सतत नवनवीन ट्रॅक्टर लाँच करत असते. महिंद्राने देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी एक अप्रतिम ट्रॅक्टर आणला आहे. कंपनीने येत्या काही दिवसांत भारतीय शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत ७ छोटे ट्रॅक्टर आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, OJA 2127 ची किंमत 5.64 लाख रुपये … Read more

error: Content is protected !!