Powertrac Tractor : 28.5 एचपीचा सर्वात दमदार छोटा ट्रॅक्टर; वाचा… किंमत आणि वैशिष्ट्ये?

Powertrac Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांमध्ये छोट्या ट्रॅक्टरचे (Powertrac Tractor) महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जमिनीचे तुकडे होत असल्याने, कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा शेतकऱ्यांना अधिक किमतीचे ट्रॅक्टर शेतीसाठी घेणे परवडणारे नसते. ज्यामुळे छोट्या ट्रॅक्टरला महत्व प्राप्त झाले आहे. तर काही शेतकऱ्यांना मोठ्या ट्रॅक्टरला सोबत म्हणून फळबाग आणि अन्य शेतीसाठी … Read more

Mini Tractors : शेतकऱ्यांसाठी इंडो फार्मचा छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractors Indo Farm Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर निर्मिती उद्योगामध्ये (Mini Tractors ) अनेक कंपन्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनी होय. इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शक्तिशाली इंजिन आणि इंधन बचतीच्या वैशिष्ट्यासह येतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनात अधिक काम करणे शक्य होते. शेतकरी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व शेतीची सर्व कामे, कमी वेळात आणि … Read more

Mini Tractor : मोटरसायकलच्या किमतीत येतो ‘हा’ छोटा ट्रॅक्टर; वाचा… फीचर्स?

Mini Tractor Dk Champion 115 Di Vaman Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी सध्या आधुनिक साधनांचा (Mini Tractor) वापर शेतीमध्ये वाढला आहे. या साधनांमध्ये ट्रॅक्टरचा वापर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येते. सध्या मोटर सायकल सर्वांच्याच घरी पाहायला मिळते. त्यामुळे आता जर मोटर सायकलच्या किमतीमध्ये शेतीसाठी ट्रॅक्टर मिळत असेल तर आपल्यापैकी बरेच जण खरेदी करण्यासाठी उत्सुक असू शकतात. याच पार्श्वभूमीवर … Read more

Sonalika Tractors : सोनालीकाचा छोटा ट्रॅक्टर, कमी इंधनात अधिक काम; वाचा.. किंमत!

Sonalika Tractors More Work With Less Fuel

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये (Sonalika Tractors) सध्या द्राक्ष काढणी हंगाम सुरू आहे. तर काही भागांमध्ये कांदा विक्री, काही ठिकाणी शेतकरी कापूस विक्री करत आहे. त्यामुळे आता पीक विक्री झाल्यानंतर तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर खरेदी करण्याचे ठरवले असेल तर तुमच्यासाठी सोनालीका कंपनीचा ‘सोनालिका डीआय 32 बागबान’ हा छोटा ट्रॅक्टर योग्य पर्याय ठरणार … Read more

Bullet Tractor : देशी जुगाड… शेतकऱ्यांसाठी आलाय नवीन ‘बुलेट ट्रॅक्टर’; वाचा कितीये किंमत?

Bullet Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात (Bullet Tractor) भरमसाठ वाढ झाली आहे. त्या तुलनेने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. याउलट सध्या ट्रॅक्टरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना महागडे ट्रॅक्टर घेणे आवाक्याबाहेरचे असते. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी मोटारसायकल सोबत जुगाड करून, तिला स्वस्तात ट्रॅक्टरचे स्वरूप देत असल्याच्या … Read more

VST Tractors : फळबाग शेतकरी, छोट्या शेतकऱ्यांचा सम्राट ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

VST Tractors For Orchard Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसाठी ट्रॅक्टरचा (VST Tractors) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थात सध्याच्या घडीला काही शेतकऱ्यांकडे गरजेनुसार दोन किंवा तीन ट्रॅक्टर देखील आढळतात. त्यामागे कारणही तसेच असून, फळबाग शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. अशावेळी मोठा ट्रॅक्टर बागेत वापरणे अशक्य असते. ज्यामुळे कमी कालावधीत मोठया क्षेत्रावरील बागांना औषध फवारणी करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर खूपच फायदेशीर … Read more

Farmtrac Tractor : ‘फार्मट्रॅक ऍटम’ शेतकऱ्यांसाठीचा अत्याधुनिक छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Farmtrac Tractor Atom 30 For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : फार्मट्रॅक ही ट्रॅक्टरसह (Farmtrac Tractor) कृषी उपकरणे निर्मिती करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची बाजारात सध्या ट्रॅक्टर, हार्वेस्टर, बायो-डिझेल ट्रॅक्टर आणि अन्य कृषी उपकरणे उपलब्ध आहेत. सध्याच्या घडीला अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या आपल्या ट्रॅक्टर्सला अत्याधुनिक मोडमध्ये सादर करत आहे. फार्मट्रॅक कंपनीने देखील आपला ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ हा अत्याधुनिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी बनवला … Read more

VST Tractors : व्हीएसटी कंपनीचा हा छोटा ट्रॅक्टर, शेतीची कामे करेल सोपी; वाचा किंमत?

VST Tractors Make Farming Work Easy

हॅलो कृषी ऑनलाईन : व्हीएसटी ट्रॅक्टर (VST Tractors) कंपनी ही नावाजलेली कंपनी असून, कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी विविध क्षमतेचे ट्रॅक्टर निर्माण करण्यात आले आहे. जर तुमचे शेतीचे क्षेत्र हे कमी असेल किंवा मग तुम्ही आपल्या फळबागेसाठी एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर छोटी शेती आणि फळबागेच्या मशागतीसह औषध फवारणीसाठी व्हीएसटी कंपनीचा ‘VST 918 4WD’ हा … Read more

Force Tractors : फोर्स कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, करेल तुमची आर्थिक भरभराट; वाचा किंमत?

Force Tractors ORCHARD DELUXE Mini Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी क्षेत्रासह ट्रॅक्टर निर्मिती उद्योगात ‘फोर्स’ या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे (Force Tractors) मोठे नाव आहे. फोर्स कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि शक्तिशाली म्हणून ओळखले जातात. शेती आणि व्यावसायिक अशा दोन्ही उपयोगांसाठी कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर उत्तम मानले जातात. त्यामुळे आता तुम्ही एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

Swaraj Tractors : स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम; वाचा किंमत?

Swaraj Tractors Work With Less Diesel

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लहान आणि मध्यम जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वराज या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीने आपला अत्याधुनिक ट्रॅक्टर बनवलेला आहे. जो सध्या गावागावात पाहायला मिळतो. इतकेच नाही तर कमी डिझेलमध्ये तो अधिक कमी करत असल्याने, त्याने भारतीय शेतकऱ्यांमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आता तुम्ही देखील एखादा असाच मध्यम … Read more

error: Content is protected !!