Force Tractors : फोर्स कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, करेल तुमची आर्थिक भरभराट; वाचा किंमत?

Force Tractors ORCHARD DELUXE Mini Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी क्षेत्रासह ट्रॅक्टर निर्मिती उद्योगात ‘फोर्स’ या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे (Force Tractors) मोठे नाव आहे. फोर्स कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि शक्तिशाली म्हणून ओळखले जातात. शेती आणि व्यावसायिक अशा दोन्ही उपयोगांसाठी कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर उत्तम मानले जातात. त्यामुळे आता तुम्ही एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

Swaraj Tractors : स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम; वाचा किंमत?

Swaraj Tractors Work With Less Diesel

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लहान आणि मध्यम जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वराज या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीने आपला अत्याधुनिक ट्रॅक्टर बनवलेला आहे. जो सध्या गावागावात पाहायला मिळतो. इतकेच नाही तर कमी डिझेलमध्ये तो अधिक कमी करत असल्याने, त्याने भारतीय शेतकऱ्यांमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आता तुम्ही देखील एखादा असाच मध्यम … Read more

Mini Tractor : सॉलीस कंपनीचा छोटा ट्रॅक्टर, करतो दमदार कामे; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractor Solis Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टरला (Mini Tractor) सध्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, जवळपास सर्वच ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध एचपीचे मिनी ट्रॅक्टर तयार केले आहेत. आता, तुम्ही एखादा नावाला छोटा मात्र कठीण काम करणारा ट्रॅक्टर घेण्याच्या शोधात असाल. तर सॉलीस कंपनीचा ‘Solis 2516 SN’ हा दमदार ट्रॅक्टर तुमच्या … Read more

Mini Tractor : कॅप्टन कंपनीचा मोठया कामांसाठी छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यम आणि अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractor) नेहमीच शेतीमध्ये आकर्षण असते. जमीन कमी होत चालल्याने मोठ्या ट्रॅक्टरऐवजी मिनी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. कमी किमतीत आणि कमी खर्चात शेतीची सर्व कामे होत असल्याने मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल … Read more

VST Tractors : व्हीएसटी शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांचा सच्चा साथी; पहा किंमत..?

VST Tractors For Small Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात प्रति शेतकरी जमिनीचे प्रमाण काम होत (VST Tractors) चालले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बैलांच्या किमती वाढल्याने बैलजोडी ठेवणेही परवडत नाही. त्यातच जमीन थोडी असल्यास त्यांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन व्हीएसटी ट्रॅक्टर कंपनीने ‘Vst शक्ती MT 932DI’ ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. या ट्रॅक्टरची विशेषतः म्हणजे त्याने … Read more

Mini Tractor : ‘स्वराज टार्गेट 630’ ट्रॅक्टर, अल्प भूधारक शेतकऱ्यांची पहिली पसंत; वाचा किंमत…

Mini Tractor Swaraj Target 630

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश अल्प भूधारक शेतकऱ्यांकडे जमीन कमी असल्याने ते मोठे ट्रॅक्टर (Mini Tractor) खरेदी करू शकत नाहीत. अशा स्थितीत मिनी ट्रॅक्टरचा कल झपाट्याने वाढत आहे. मोठ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत मिनी ट्रॅक्टरची किंमत किफायतशीर असल्याने, मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. स्वराज कंपनीने ‘स्वराज टार्गेट 630’ हा आपला मिनी ट्रॅक्टर अशाच लहान … Read more

Deshi Jugaad : स्प्लेंडर गाडीचा बनवला मिनी ट्रॅक्टर; बीडच्या शेतकऱ्याची कमाल!

Deshi Jugaad Splendor Bike Mini Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञान (Deshi Jugaad) दाखल होत आहे. तर अनेक शेतकरी आपआपल्या परीने शेतीची कामे सोपी व्हावी. यासाठी काही जुगाड करत, शेतीच्या अवजारांची निर्मिती करत आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कामे सोपे व्हावी. यासाठी स्वतःच्या स्प्लेंडर मोटर सायकलाच मिनी ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीपासून … Read more

error: Content is protected !!