Force Tractors : ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी आजपासून बंद होणार; पहा… नेमकं काय आहे कारण?

Force Tractors Stops Business From Today

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर (Force Tractors) विश्वासाठी एक निराशाजनक बातमी आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये ट्रॅक्टरची मोठी क्रेझ असून, त्यातही फोर्स कंपनीचा ट्रॅक्टर म्हटले की शेतकऱ्यांना एक विशेष आकर्षण असते. मात्र भारतीय बाजारामध्ये आता शेतकऱ्यांना फोर्स कंपनीचा कोणताही ट्रॅक्टर विक्रीसाठी पाहायला मिळणार नाही. कारण ‘फोर्स मोटर्स’ या आघाडीच्या कंपनीकडून अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्यात आली आहे. … Read more

Force Tractors : फोर्स कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, करेल तुमची आर्थिक भरभराट; वाचा किंमत?

Force Tractors ORCHARD DELUXE Mini Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी क्षेत्रासह ट्रॅक्टर निर्मिती उद्योगात ‘फोर्स’ या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे (Force Tractors) मोठे नाव आहे. फोर्स कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि शक्तिशाली म्हणून ओळखले जातात. शेती आणि व्यावसायिक अशा दोन्ही उपयोगांसाठी कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर उत्तम मानले जातात. त्यामुळे आता तुम्ही एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

error: Content is protected !!