Kartar 4036 Tractor : करतार 4036 शेतकऱ्यासांठीचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Kartar 4036 Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील शेतमालाची शेतकऱ्यांनी विक्री (Kartar 4036 Tractor) केली असून, रब्बी हंगामातील ही काही सध्या माल बाजारात विक्री होतो आहे. त्यांनतर आता आर्थिक जमवाजमाव करून तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा चांगला ट्रॅक्टर घेण्याचे निश्चित केले असेल. तर करतार कंपनीचा करतार 4036 हा ट्रॅक्टर (Kartar 4036 Tractor) एक उत्तम ट्रॅक्टर म्हणून समोर … Read more

VST Tractors : व्हीएसटी शक्ती MT 932DI ट्रॅक्टर लहान शेतकऱ्यांचा सच्चा साथी; पहा किंमत..?

VST Tractors For Small Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात प्रति शेतकरी जमिनीचे प्रमाण काम होत (VST Tractors) चालले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बैलांच्या किमती वाढल्याने बैलजोडी ठेवणेही परवडत नाही. त्यातच जमीन थोडी असल्यास त्यांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन व्हीएसटी ट्रॅक्टर कंपनीने ‘Vst शक्ती MT 932DI’ ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. या ट्रॅक्टरची विशेषतः म्हणजे त्याने … Read more

Bahubali Tractor : शेतकऱ्यांसाठी ‘ऐस’ कंपनीचा बाहुबली ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ACE Bahubali Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या घडीच्या सर्वच ट्रॅक्टर कंपन्यांकडून विविध रेंजमध्ये ट्रॅक्टरची (Bahubali Tractor) निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मिनी ट्रॅक्टर, मध्यम रेंजचे ट्रॅक्टरही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र आता तुम्ही आपल्या मोठ्या जमिनीच्या क्षेत्रासाठी एखादा बलवान ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर ‘ACE DI 9000 4WD’ हा बाहुबली ट्रॅक्टर तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. कारण … Read more

Escorts Kubota Sale : जानेवारीमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’च्या ट्रॅक्टर विक्रीत 7 टक्क्यांनी घट!

Escorts Kubota Sale In January 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अग्रगण्य ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने (Escorts Kubota Sale) आपली जानेवारी 2024 महिन्यामधील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ कंपनीच्या आकडेवारीनुसार, कंपनीने मागील महिन्यात देशातंर्गत आणि निर्यात विक्री दोन्हीमध्ये घट नोंदवली आहे. जानेवारी 2024 या महिन्यात देशांतर्गत विक्रीत 6.7 टक्के, निर्यात विक्रीत 11.1 टक्के तर एकूण विक्रीत 7.0 … Read more

Mahindra Tractors : महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 17 टक्क्यांनी घटली; दुष्काळी परिस्थितीचा परिणाम!

Mahindra Tractors Sales Down 17 Percent

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपल्या जानेवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जारी केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 या महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरच्या देशातंर्गत विक्रीत 17 टक्के, निर्यात विक्रीत 25 टक्के तर एकूण विक्रीत जवळपास 17 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून एकूणच संपूर्ण ट्रॅक्टर उद्योगाला विक्रीमध्ये … Read more

Eicher 330 : ‘आयशर 330’ ट्रॅक्टरला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Eicher 330 Preferred By Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आयशर ट्रॅक्टर (Eicher 330) ही देशातील ट्रॅक्टर उद्योगातील आघाडीची कंपनी असून, शेतकऱ्यांमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे. कंपनीने देशातील शेतकऱ्यांसाठी 18 ते 60 एचपीच्या रेंजमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने शेतकऱ्यांसाठी आयशर 330 या दमदार ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हा ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत त्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली आहे. दमदार … Read more

Sonalika Tractors : ‘सोनालिका 42 RX सिकंदर’ची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tractors For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालिका ही देशातील आघाडीची ट्रॅक्टर (Sonalika Tractors) कंपनी असून, पहिल्या तीन ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये तिची गणना होते. विशेष म्हणजे भारतीय शेतकऱ्यांमध्ये सोनालिकाच्या दमदार असलेल्या मोठ्या ट्रॅक्टर्सची क्रेझ आहे. देशातील अशाच शेतकऱ्यासांठी सोनालीका कंपनीने आपला ‘सोनालिका 42 आरएक्स सिकंदर’ हा ट्रॅक्टर तयार केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर मागील काही कालावधीपासून शेतकऱ्यांच्या मनावर … Read more

New Holland 3037 TX : ‘न्यू हॉलंड 3037 TX’ ट्रॅक्टर; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

New Holland 3037 TX Price And Features

हॅलो कृषी ऑनलाईन : ट्रॅक्टर निर्माता कंपनी न्यू हॉलंडने (New Holland 3037 TX) भारतीय शेतकऱ्यांसाठी क्षमतेनुसार विविध रेंजच्या ट्रॅक्टर निर्मिती केली आहे. कंपनीकडून ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांची निर्मिती देखील केली जाते. न्यू हॉलंड कंपनीने अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची गरज ओळखून ‘न्यू हॉलंड 3037 TX’ हा तगडा आणि बलवान ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी डिझाईन केला आहे. … Read more

Escorts Kubota Sale : डिसेंबरमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’च्या ट्रॅक्टर विक्रीत 18.6 टक्क्यांनी घट

Escorts Kubota Sale Down 18.6% In December

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने आपली ‘डिसेंबर २०२३’ या महिन्यातील ट्रॅक्टर विक्रीची (Escorts Kubota Sale) आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत आणि बाहेरील देशांमध्ये केलेली निर्यात मिळून एकत्रिपणे 4,536 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 5,573 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली … Read more

Mini Tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दुचाकीवर चालणारा ट्रॅक्टर झालाय लॉन्च!

Mini Tractor Motorcycle-Powered Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेत नवनवीन जुगाड (Mini Tractor) करताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे स्वस्तात मस्त असणाऱ्या या जुगाडमुळे शेतकऱ्यांना शेती काम करणेही सोपे होत आहे. मात्र आता छत्रपती संभाजी नगर येथील Biketor Agro या कंपनीने शेतकऱ्यांची गरज ओळखून, अशाच एका मोटरसायकलवर चालणाऱ्या भन्नाट जुगाडू ट्रॅक्टर लॉन्च … Read more

error: Content is protected !!