भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार – कृषीमंत्री मुंडे

Government Subsidy for Fertiliser

Government Subsidy for Fertiliser : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, … Read more

Navinya Purna Yojana : नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मोठा बदल, आता या प्राधान्यक्रमाने होणार लाभार्थी निवड; पहा शासन निर्णय

Navinya Purna Yojana

Navinya Purna Yojana : राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करण्यात येते. या योजनेच्या लाभार्थी निवड निकषामध्ये दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व अत्यल्प भूधारक शेतकरी यांचा समावेश करण्याबाबत … Read more

Dairy Farming : देशी गायींचे दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्यांना 31 लाख अनुदान? योजनेची माहिती जाणून घ्या

Dairy Farming

Dairy Farming : तुम्ही उत्तर प्रदेशातील असाल आणि गाय पालनाशी संबंधित कोणताही व्यवसाय करू इच्छित असाल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. यूपी सरकारने नंद बाबा मिशन अंतर्गत गुरांच्या जाती सुधारण्यासाठी आणि राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी नंदिनी कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकरी साहिवाल, गीर, थारपारकर आणि गंगातीरी … Read more

Solar LED Light Trap : पिकाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात बसवा सौर एलईडी लाईट ट्रॅप; सरकार देतंय 75% अनुदान

Solar LED Light Trap

Solar LED Light Trap subsidy in maharashtra : आजकाल शेतकरी कीटकनाशकांचा अधिक वापर करू लागले आहेत. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जमिनीच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच आता शेतकऱ्यांना इतर पर्यायांचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले जात आहे. कीटकनाशक नियंत्रणासाठी शेतकरी अनेक पर्याय करतात मात्र काही पर्याय फायदेशीर ठरतात तर काहींचा फायदा होत … Read more

Government Subsidy : हत्ती गवत लागवडीसाठी या राज्यात सरकार देतंय बंपर अनुदान; महाराष्ट्रातही असा निर्णय झाला तर इथेनॉल निर्मितीस येईल गती

Government Subsidy

Government Subsidy : आपल्याकडे अनेकजण पशुपालन हा व्यवसाय करतात. दूध विक्रीतून अनेकजण चांगला नफा देखील कमावतात. मात्र असे असेल तरी जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन करणे देखील खूप गरजेचे असते. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी त्यांना हत्ती गवत दिले जाते. त्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ते चांगले दूधही तयार करतात. तथापि, उन्हाळ्यात गवत वाढवणे हे देखील … Read more

Government Subsidy : कांदा लागवडीवर 50 टक्के सबसिडी, शेतकऱ्यांना मिळणार 49 हजार रुपये

Government Subsidy

Government Subsidy : शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील लागवडीच्या खर्चाचा बोजा कमी करता येईल आणि त्यांना चांगल्या उत्पादनातून मोठी कमाई करता येईल. याचपार्श्वभूमीवर आता कांदा लागवडीसाठीसुद्धा शासनामार्फत अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा नगदी पिकांच्या लागवडीला भरपूर प्रोत्साहन दिले … Read more

मोठी बातमी! 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे सरसकट अनुदान मिळणार; राज्य सरकारने दिली माहिती

Government Subsidy

Government Subsidy : मागच्या काही दिवसापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) खूप चिंतेत आहेत. कांद्याचे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी वखारी मध्ये कांदा साठवणूक करून ठेवला होता. मात्र अद्यापही कांद्याचे दर वाढले नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. … Read more

Onion Market : राज्यात कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Onion Market

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कांद्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. या पिकाचे उत्पादन घेतल्याने राज्यात आणि देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकरी या बदल्यात कांदा पिकासाठी अनुदानाची मागणी करत आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ या वर्षात प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान राज्य शासनानं जाहीर केलं. यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ … Read more

Government Subsidy : शेतकऱ्यांना दिलासा ! ‘या’ शेतकऱ्यांचे पीक सरकार स्वतः विकत घेणार

Government Subsidy-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Government Subsidy) : मार्च महिना हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानदायक ठरला आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Farmers Lose) झाले. मध्य आणि उत्तर भारतात देखील हीच परिस्थिती पहायला मिळाली. या अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. परंतु आता उत्तर प्रदेश सरकार हेच नुकसान झालेले पीक स्वतः … Read more

error: Content is protected !!