वसमत बाजार समितीत आजपासून हळदीचे ई- लिलाव

halad

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इ-नाम अंतर्गत सोमवारपासून लिलावाद्वारे हळद खरेदी केली जाणार आहे. त्यांच्या अनु क्रमांकानुसार आठवड्यातील पाच दिवसांचे हळद खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. लिलावात सहभागी न होता परस्पर सौदे करून खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास कारवाई केली जाणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिंदे यांनी दिली आहे.भावाबाबत वाद … Read more

शेतीची जुनी पद्धत सोडा, Multi Layer Farming करून मिळवा बक्कळ नफा

farming

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मागील काही वर्षांपासून देशात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी नव्या पद्धतीचा अवलंब करून आधीक उत्पादन घेताना दिसत आहेत. मल्टी लेयर फार्मिंग म्हणजेच बहुउद्देशीय पीक पद्धती , या पद्धतीचा वापर शेतकरी करत आहेत. या पद्धतीत शेतकरी तीन ते चार पिके घेऊन कमी कालावधीत नफा मिळवत आहेत. या … Read more

आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे. याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर … Read more

पोल्ट्री फार्ममध्ये ‘बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय

bird flue

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘बर्ड फ्लू’ हा एक संसर्गजन्य रोग असून तो सर्व प्रकारचा पक्षांमध्ये संक्रमित होतो. हा रोग एच 5 एन 1 या विषाणूमुळे होतो. काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे – प्रथमता कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तवतात – नाकातोंडातून रक्त मिश्रित श्राव बाहेर येतो -तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो. -डोळ्याच्या पापण्याच्या … Read more

रिपर या भाताच्या कापणी यंत्रासाठी अनुदान कसे मिळवायचे? कुठे अन कसा करायचा अर्ज हे समजून घ्या

Riper

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत इतर शेतीविषयक माहिती देणे तसेच विविध प्रयोगात्मक कार्यक्रम राबविणे यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. ज्यात काही आर्थिक तरतुदी ही करण्यात आलेल्या असतात. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (भात)/ कृषी यांत्रिकीकरण ऊप-अभियान अंतर्गत रिपर या भाताच्या … Read more

तुमच्या डिजिटल सातबारा उताऱ्यावरील ‘ही’ चूक पडेल महागात; कर्जाची मर्यादा होइल कमी

7/12

सातारा : आता गावोगावी पूर्वीप्रमाणे मिळणारे सातबाराचे हस्तलिखित उतारे मिळणे हद्दपार झाले आहे. आता सातबारा उतारा हा डिजिटल स्वरूपात मिळतो. पण या नव्या डिजिटल प्रणाली मध्ये मिळालेल्या सातबाराच्या उताऱ्यात झालेल्या चुकांमुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. शासनाने सर्व सातबारे व खाते उतारा यांसह फेरफार असेही ऑनलाईन पद्धतीने बदल केले आहेत. दरम्यान या चुका दुरुस्त करण्यासाठी … Read more

तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? एका क्लिक वर कसे जाणून घ्याल

Grampanchayat

नवी दिल्ली : बऱ्याचदा एखाद्या ग्रामपंचायतीसाठी भरघोस निधी उपलब्ध झालेला असतो पण त्या मनाने विकासकामं केली गेलेली दिसत नाहीत. मात्र तुमच्या गावातला निधी कुठे खर्च झाला त्याची माहिती आता तुम्हाला मिळू शकते. याकरिता ‘ई ग्राम स्वराज’ या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई -ग्रामस्वराज’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण … Read more

रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

Green Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर यामुळे हल्ली मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांना सहज निमंत्रण दिले जात आहे. जमिनी देखील सततच्या रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे आपली सुपीकता गमावून बसल्या आहेत. जमिनीचा पोत खराब होताना दिसून येतो आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये याकडे गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. आणि … Read more

वयाच्या २१ व्या वर्षी आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्याने मिळविले १ लाख ७५ हजार इतके उत्पन्न

Tomato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, शिक्षण पूर्ण झालेल्या अनेक तरुणांच्या नोकरीच्या संधी हुकल्या. यामुळे बहुतांशी तरुण वर्ग जरी निराश झाला असला तरी काही तरुणांनी मात्र यावर मार्ग काढत नवे पर्याय शोधले. कोल्हापूरच्या अभिजित धनवडे या युवकानेही घरी बसून न राहता  शेतीचा निर्णय घेतला. केवळ २५ हजाराची गुंतवणूक आणि १० गुंठे शेती … Read more

ड्रॅगन फ्रुटपासून बनवली वाईन! ‘या’ महिलेने लाँच केला आपला ब्रँड

Lucy Ngullie

हॅलो कृषी ऑनलाईन । ड्रॅगन फ्रुट हे फळ सध्या काही ना काही कारणाने चर्चेत येते आहे. काही दिवसापूर्वी या फळाचे नाव कमळ असे ठेवण्यात आले आहे. निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असलेले हे फळ कॅक्टासी या कुळातील असून या फळाचे शास्त्रीय नाव Hylocere usundatus असे आहे. कटीबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका येथून या फळाचे मूळ आहे. सध्या भारतातही याची … Read more

error: Content is protected !!