काय सांगता …! महिंद्रा ट्रॅक्टर दाखवणार चंद्रावर आपली कमाल, जाणून घ्या शेती करणे शक्य आहे?

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी तुम्ही चंद्रावर जाणारे रॉकेट पाहिलं असेल किंवा शोधासाठी किंवा विशेष कारणासाठी चंद्रावर जाताना माणूस पाहिला असेल. इतकंच नाही तर प्रसिद्ध लेखक युवल नोह यांनी आपल्या सेपियन्स या पुस्तकात लिहिलं आहे की 400 दशलक्ष वर्षांपूर्वी लोकांना असा अंदाजही आला नसेल की ते चंद्रावर पाय ठेवू शकतील, अणू तोडू शकतील आणि जेनेटिक … Read more

शेतकरी मित्रांनो घराच्या घरी तयार करा गांडूळ खत ; पहा प्रक्रिया आणि फायदे

vermicompost

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खातांना फाटा देत बरेच शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय शेतीतला एक महत्वपूर्ण भाग म्हणजे गांडूळ खताचा वापर… शेतीसाठी गांडूळखत अतिशय उपयोगी मानले जाते. आजच्या लेखात आपण गांडूळखत घराच्या घरी कसे बनवायचे याची माहिती घेऊया … गांडूळखत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ  –पिकांचे अवशेष :- धसकटे, पेंढी, ताटे, कोंडा, पालापाचोळा … Read more

‘फ्लाइंग फार्मर’ ड्रोन करेल तुमचं काम सोपं ; उत्पन्नात होईल वाढ ,जाणून घ्या किंमत

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपर्यंत तुम्ही ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्याच्या किंवा हेरगिरी केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, पण आता त्याचे दृश्य पूर्णपणे बदलले आहे.होय, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) च्या कृषी तज्ञांनी 40 विद्यार्थ्यांसह अशा बहुउद्देशीय ड्रोनची रचना केली आहे जी शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. खरं तर, जालंधरपासून 22 किमी अंतरावर असलेल्या कपूरथला जिल्ह्यातील फगवाडामध्ये एकदा शेतात उडणारे … Read more

पेरणीचे फायदेशीर तंत्रज्ञान ,होते उत्पादनात वाढ आणि वेळेची बचत

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती करण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल दिसून येतो आहे. शेतात आता पूर्वीप्रमाणे मानवी आणि जनावरांकडून केली जाणारी कामे ही यंत्रांकडून केली जातात. सध्या शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीची लगबग सुरु आहे. लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी निलेश घोटेकर यांनी एका नव्या तंत्रानुसार एका एकर मध्ये कांद्याची पेरणीचे केली आहे. … Read more

आता कांदा रडवणार नाही…! ; टाटा स्टीलने विकसित केले स्मार्ट सोलुशन, चौकशीसाठी ‘इथे’ करा संपर्क

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या खरीप हंगामामध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पण साठवणीतल्या कांद्यामुळे शेतकऱ्याला नफा होताना दिसत आहे. साठवणीतल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळतो आहे. सध्या बाजार समित्यांमधला कांद्याचा दर ३०००-४५०० च्या आसपास आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव,अहमदनगर, धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याची … Read more

जाणून घेऊ ठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल आणि क्लोरिन प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळे पिकात अवलंब केला जातो.परंतु आता उसासारख्या पिकात ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसत आहे.म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढत आहे.सूक्ष्म सिंचन पद्धती ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे गरजेचे असते. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे. … Read more

शेतकरी मित्रानो ट्रॅक्टर विकत घेताय ? मग ‘या’ महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी शेतातील कामे ही जनावरांच्या मदतीने केली जात होती. पण आता मात्र त्यांची जागा ही यंत्रांनी घेतली आहे. शेतात ट्रॅक्टरचा वापर सर्रास केला जातोय. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्हींची बचत होते.परंतु ही यंत्रे विकत घेत असताना बऱ्याचदा आवश्यक असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही.व नंतर परिणामी पश्चाताप करण्याची वेळ येते.त्यामुळे शेती … Read more

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! इफ्को नॅनो यूरिया लिक्विडचे फायदे,वापर आणि काय घ्याल खबरदारी

liquid nano uria

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅनो यूरिया ही नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अद्वितीय खत आहे जे जगात प्रथमच विकसित केली गेले आहे. भारत सरकारकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. पीक क्रांतीच्या टप्प्यावर पानांवर नॅनो युरियाची फवारणी केल्यास नायट्रोजनची यशस्वीरित्या पूर्तता होते.ज्यामुळे उत्पादन वाढते तसेच पर्यावरण देखील सुरक्षित आहे, कारण ते पानांवर फवारणी म्हणून वापरले जाते.आणि सामान्य … Read more

कृषी यंत्रावर मिळते 50 टक्के सबसिडी, असा घ्या लाभ

Subsidies for Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आता परंपरागत शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळला आहे. त्यासाठी शासन सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रगतीच्या साठी हातभार लागावा व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. बऱ्याच योजनांमध्ये अनुदान दिले जाते. त्या मधीलच एक अनुदान योजना म्हणजे शेतकऱ्यांना आता कृषी … Read more

शेतकरी मित्रांनो तुम्हीही भात शेती करता का ? मिळू शकते दुप्पट कमाई, जाणून घ्या ‘फिश राईस फार्मिंग’बाबत

fish rise farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेती सोडून आता शेतकरी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करीत आहे. अशीच एक अनोखी संकल्पनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत. याला तंत्रज्ञान म्हणून किंवा एक संकल्पना. ही संकल्पना म्हणजे फिश राईस फार्मिंग. नेमके काय आहे ही संकल्पना? फिश राईस फार्मिंग कशी केली जाते? याबद्दल या लेखात जाणून घेऊ. फिश राईस फार्मिंग … Read more

error: Content is protected !!