Farmer Success Story: गांडूळ खत निर्मितीतून समृद्ध शेतीचा मार्ग शोधणारी महिला शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली गावात एका शेतकर्‍यांच्या (Farmer Success Story) कुटुंबात जन्मलेल्या आणि शेतकरी कुटुंबातच लग्न झालेल्या सुवर्णा भगवान पाटील या पारंपरिक शेतीत समाधानी नव्हत्या. 2.5 एकर जमिनीतून चार जणांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना उत्पन्नात विविधता आणण्याचा मार्ग शोधायचा होता (Farmer Success Story). ऊस या दीर्घ कालावधीच्या एका पिकाच्या उत्पन्नावर सुवर्णा सारख्या अल्पभूधारक … Read more

Organic Fertilizer : शेतात ‘हे’ खत वापराल तर कमी खर्चात पीक येईल जोमात, पहा कसं तयार करायचं?

Organic Fertilizer

Organic Fertilizer : जमीन सुपिकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळखत हे महत्त्वाचे मानले जाते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो अन याचंच एक भाग म्हणजे गांडूळ … Read more

शेतकरी मित्रांनो घराच्या घरी तयार करा गांडूळ खत ; पहा प्रक्रिया आणि फायदे

vermicompost

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खातांना फाटा देत बरेच शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय शेतीतला एक महत्वपूर्ण भाग म्हणजे गांडूळ खताचा वापर… शेतीसाठी गांडूळखत अतिशय उपयोगी मानले जाते. आजच्या लेखात आपण गांडूळखत घराच्या घरी कसे बनवायचे याची माहिती घेऊया … गांडूळखत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ  –पिकांचे अवशेष :- धसकटे, पेंढी, ताटे, कोंडा, पालापाचोळा … Read more

पिकांची भरघोस वाढ होण्यास गांडूळ खत महत्वाचे ; जाणून घ्या त्याविषयी महत्वाच्या बाबी

हॅलो कृषी ऑनलाईन : गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रीय पदार्थ खातो. त्याला शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्टा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो. त्यालाच आपण गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे म्हणतो. या संपूर्ण क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्केच भाग … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्या जमिनीचा पोत सुधारा..! जाणून घ्या, गांडूळखताचे फायदे आणि तयार करण्याच्या पद्धती

गांडूळखत

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या शेतात रासायनिक खते वापरण्याऐवजी जैविक खतांचा वापर करणे केव्हाही फायद्याचे ठरते. रासायनिक खतांचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. अधिकाधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा उपजाऊपणा देखील कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील … Read more

error: Content is protected !!