Tomato Lagwad : टोमॅटोच्या ‘या’ 3 वाणांची लागवड करा; पावसाळी हंगामात मिळेल भरघोस उत्पादन!

Tomato Lagwad 3 Major Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात असून, सध्या अनेक शेतकरी खरीप हंगामातील पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी (Tomato Lagwad) लगबग करत आहे. काही शेतकरी नर्सरीत तर काही शेतकरी स्वतः बियाणे खरेदी करत टोमॅटोची रोपे तयार करत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल. तर अधिक उत्पादन मिळवण्यासाठी टोमॅटोचे योग्य वाण निवडणे गरजेचे असणार … Read more

Farming Techniques : शेतकऱ्याची कमाल; कलम पद्धतीने एकाच झाडाला उगवलेत टोमॅटो-वांगी!

Farming Techniques Tomato-Brinjal In One Plant

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे (Farming Techniques) उत्पादन घेतात. विविध हंगामात शेतकरी विविध प्रकारची भाजीपाला पिके घेताना दिसून येतात. विशेष म्हणजे बाजारात भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने एकाच झाडावर टोमॅटो आणि वांग्याचे उत्पादन घेतल्याचे समोर आले आहे. कलम पद्धतीने एका … Read more

Success Story : टोमॅटो पिकातून शेतकऱ्याने साधली प्रगती; एका बिघ्यात वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

Success Story Of Tomato Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठे महत्व प्राप्त होते. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असल्याने, भाजीपाला पिकांची आवकही कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाला दरही चांगला मिळतो. उन्हाळ्यात प्रामुख्याने फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यावर शेतकरी अधिक भर देतात. आज आपण अशाच एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे … Read more

Farmer Success Story: टोमॅटोसह झेंडू विक्रीतून शेतकरी तीन महिन्यांत झाला कोट्याधीश!

हॅलो कृषी ऑनलाईन: मेहनतीने उत्पादन केलेल्या शेतमालाला (Farmer Success Story) बरेचदा योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त होतो आणि आपल्या शेतमालाला फेकून देतो किंवा नष्ट करतो. परंतु काही वेळा शेतकर्‍यांना मागणीनुसार योग्य  भाव मिळाला की हाच शेतकरी कोट्याधीश सुद्धा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशा शेतकर्‍याबद्दल ज्याने टोमॅटो विक्रीतून कोटी रुपये (Farmer Success … Read more

AI Technology : ऐकावं ते नवलंच, टोमॅटोच्या झाडाला बटाटे; अल्पभूधारकांना फायदा होणार!

AI Technology In Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (AI Technology) असून, ते आता एकाच झाडावर टोमॅटो आणि बटाटा असे दोन्ही पिके घेऊ शकणार आहे. टोमॅटोच्या झाडाला वरती टोमॅटो लागतील आणि खाली मुळांना बटाटा लागेल. असे संशोधन कृषी वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात टोमॅटोच्या झाडाला बटाटे येण्याचे हे तंत्रज्ञान … Read more

काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

Black tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, … Read more

Tomato Market Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे टोमॅटो बाजारभावाची स्थिती ? जाणून घ्या किती मिळाला भाव

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील टोमॅटो (Tomato Market Price) बाजार भावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 66 क्विंटल टोमॅटोची अवस्था झाली. याकरिता किमान भाव 900 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव (Tomato Market Price) दोन हजार रुपये मिळालाय. … Read more

वयाच्या २१ व्या वर्षी आधुनिक शेतीच्या माध्यमातून त्याने मिळविले १ लाख ७५ हजार इतके उत्पन्न

Tomato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, शिक्षण पूर्ण झालेल्या अनेक तरुणांच्या नोकरीच्या संधी हुकल्या. यामुळे बहुतांशी तरुण वर्ग जरी निराश झाला असला तरी काही तरुणांनी मात्र यावर मार्ग काढत नवे पर्याय शोधले. कोल्हापूरच्या अभिजित धनवडे या युवकानेही घरी बसून न राहता  शेतीचा निर्णय घेतला. केवळ २५ हजाराची गुंतवणूक आणि १० गुंठे शेती … Read more

error: Content is protected !!