Tomato Market Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे टोमॅटो बाजारभावाची स्थिती ? जाणून घ्या किती मिळाला भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील टोमॅटो (Tomato Market Price) बाजार भावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 66 क्विंटल टोमॅटोची अवस्था झाली. याकरिता किमान भाव 900 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव (Tomato Market Price) दोन हजार रुपये मिळालाय. तर मुंबई नंबर एक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4753 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव दोन हजार रुपये कमाल भाव 200 आणि सर्वसाधारण भाव दोन हजार शंभर रुपये इतका मिळालाय.

तर औरंगाबाद, पंढरपूर, पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला कमाल दर दोन हजार रुपये मिळालाय. शिवाय जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील टोमॅटोला कमाल दोन हजार रुपयांचा भाव आज मिळालेला आहे.

आजची सर्वाधिक आवक पाहता आज सर्वाधिक टोमॅटोची आवक ही मुंबई नंबर एक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक चार हजार 753 (Tomato Market Price) रुपये क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2022
कोल्हापूरक्विंटल20150016001050
औरंगाबादक्विंटल4350015001000
राहूरीक्विंटल6750020001250
पाटनक्विंटल153001500900
श्रीरामपूरक्विंटल2780012001000
पिंपळगाव बसवंतक्विंटल6437514751275
साताराक्विंटल563001500900
मंगळवेढाक्विंटल6690022002000
पंढरपूरहायब्रीडक्विंटल3660020001500
कल्याणहायब्रीडक्विंटल3160020001800
पुणेलोकलक्विंटल218260016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9120014001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल35780012001000
नागपूरलोकलक्विंटल700100012001150
पारशिवनीलोकलक्विंटल6180020001900
कामठीलोकलक्विंटल1080012001100
मुंबईनं. १क्विंटल4753200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल7742001100600
जळगाववैशालीक्विंटल120100020001500
नागपूरवैशालीक्विंटल700120015001425
कराडवैशालीक्विंटल69100012001200

Leave a Comment

error: Content is protected !!